![]()
जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ (सर्वसाधारण) अंतर्गत ८४२ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी दिली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जो निधी ज्या कामासाठी मंजूर केला आहे, तो त्याच कामावर शंभर टक्के खर्च करावा. तसेच सर्व
.
नदीकाठी २ तासांऐवजी ५ तास वीजपुरवठा सुरु