Headlines

लातुरात मोटेगावकरच्या ‎2 प्राध्यापक मित्रांचा शोध‎:सीबीआय पथकाकडून इंडियानगर भागात चौकशी‎




‘नीट’ प्रकरणात सीबीआय पथकाने ‎‎रविवारी सकाळपासून पथकाने‎निवृत्त आणि कार्यरत अशा केमिस्ट्री ‎‎विषयाच्या दोन प्राध्यापकांचा शोध ‎‎घेतला. मात्र, दोन्ही प्राध्यापकांची ‎‎सीबीआय पथकासोबत भेट झाली‎नाही. हे दोन्ही प्राध्यापक‎मोटेगावकरचे मित्र आहेत.‎ शनिवारी पथकाने ४ तास‎आरसीसीच्या कार्यालयात‎कागदपत्रांची पडताळणी केली.‎त्यानंतर दोन प्राध्यापकांचा शोध‎घेतला. यापैकी एक शहरातील ‎‎महाविद्यालयात कार्यरत आहेत, तर ‎‎दुसरे निवृत्त आहेत. पथक शहरातील ‎‎इंडियानगर परिसर आणि आंबा‎हनुमान परिसरात गेले होते.‎ मोटेगावकर, २ प्राध्यापक‎तिघे केमिस्ट्रीशी संबंधित‎ केमिस्ट्री विषय शिकवणारा‎आरसीसी क्लासचा संचालक‎शिवराज मोटेगावकर आणि रविवारी‎सीबीआयचे पथक ज्या दोन‎प्राध्यापकांचा शोध घेत होते हे तिघे‎केमेस्ट्री विषयाशी संबंधित आहेत.‎ चौकशीसाठी पथक‎धडकले महाविद्यालयात‎ दोन प्राध्यापकांच्या चौकशीसाठी‎पथक रविवारी शहरातील एका‎नामांकित महाविद्यालयात दाखल‎झाले. पथकाने महाविद्यालयात‎प्राध्यापकांचा मोबाईल नंबर आणि‎घराचा पत्ता मिळवला.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *