Headlines

आमदार साहेब, एसी गाड्या सोडा,या चिखलवाटेतून प्रवास करा:तेलकुडगाव-निंबेनांदूर मार्गावर गुडघाभर चिखल; दुचाकीस्वारांचे अपघात, रुग्ण, महिला, विद्यार्थ्यांचे हाल‎



नेवासे तालुक्यातील तेलकुडगाव ते निंबेनांदूर या महत्त्वाच्या रस्त्याची पावसाळ्यात चिखलवाट झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी आणि माती साचल्याने गुडघाभर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाह

.

^नेवासेच्या ग्रामीण रस्त्यांना विकासाची ‘गती’ देणार! नेवासे विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते विकासाला गती देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री (ग्रामीण विकास) कमलेश पासवान यांची भेट घेतली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नेवासे तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सर्व ऋतूंमध्ये वाहतुकीस सक्षम व्हावेत, यासाठी आवश्यक विकासकामांना गती देण्याचा माझा विशेष प्रयत्न राहणार आहे. — विठ्ठलराव लंघे-पाटील, आमदार, नेवासे विधानसभा मतदारसंघ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *