Headlines

Clean chit given to Rai, Mishra in Shri Ram temple donation case, UP SIT report submitted to the trust


  • Marathi News
  • National
  • Clean Chit Given To Rai, Mishra In Shri Ram Temple Donation Case, UP SIT Report Submitted To The Trust

लखनऊ3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अयोध्या श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात उत्तर प्रदेश विशेष तपास पथकाने (एसआयटी) ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि माजी विश्वस्त अनिल मिश्र यांना क्लीन चिट दिली. उत्तर प्रदेशच्या गृह विभागाने ३ सदस्यीय एसआयटीचा अंतिम अहवाल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे सोपवला. देणगी चोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर दोघांनीही २७ जून रोजी ट्रस्टचा राजीनामा दिला होता. एसआयटीने या दोघांची चौकशीही केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घालण्यापूर्वी राज्य सरकारने १३ जून रोजी एसआयटीची स्थापना केली होती. ट्रस्टच्या विनंतीवरून ही समिती नेमण्यात आली होती. लखनऊचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत या एसआयटीचे अध्यक्ष होते. किरण एस. ,नील रतन कुमार हे या समितीचे सदस्य होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *