Headlines

CISF Jawan Firing in Jammu Kathua; Multiple Casualties Reported


कठुआ3 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील कठुआच्या बसोहली कॅम्पमध्ये CISF जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात CISF च्या 4 जवानांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका असिस्टंट कमांडंटचाही समावेश आहे.

हे जवान हिमाचल प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या बसोहलीच्या मशका गावातील सेवा-III पॉवर प्रोजेक्टच्या सुरक्षेसाठी तैनात होते. कोणत्या तरी कारणावरून दोन जवानांमध्ये वाद झाला. त्याचदरम्यान त्यापैकी एकाने अंदाधुंद गोळीबार केला.

कठुआ पोलिसांनी आरोपी जवानाला अटक केली आहे. CISFचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

बातमी अपडेट होत आहे…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *