Headlines

Admin

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला यूपीमधून अटक:शुभम लोणकर टोळीशी संबंधित आहे प्रदीप; सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगार बनला होता

यूपी एसटीएफ आणि मुंबई क्राईम ब्रांचच्या संयुक्त पथकाने चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या जुहू येथील घरावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात नववी अटक केली आहे. पोलिसांनी आग्रा येथून आरोपी प्रदीप कुमार उर्फ गांठ याला अटक केली आहे. हा आरोपी कुख्यात शुभम लोणकर टोळीचा सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी दुपारी आग्रा-एटा रोडजवळून त्याला पकडण्यात आले. चौकशीत प्रदीपने सांगितले…

Read More

सहकाराची ताकद वाढवण्यासाठी प्रशिक्षण उत्तम पर्याय – मंत्री पाटील:राज्य सहकारी संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन, नाममात्र शुल्काचे निर्देश

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी सहकार क्षेत्राची ताकद वाढवण्यासाठी प्रशिक्षण हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. नफा कमावणाऱ्या सहकारी संस्थांना नाममात्र शुल्क आकारून प्रशिक्षण देण्यासाठी सहकार विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी…

Read More

प्रवीण दरेकर होणार पुढचे 'सहकार मंत्री':चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण, विरोधकांच्या कर्जबाजारीपणाच्या टीकेलाही प्रत्युत्तर

राज्याच्या राजकारणात अर्थ खात्यानंतर आता ‘सहकार’ खात्यावरूनही मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, “प्रवीण दरेकर यांच्या नावासमोरचा केवळ ‘कॅबिनेट दर्जा’ हा शब्द जाऊन ते लवकरच पूर्णवेळ सहकार मंत्री व्हावेत,” अशी इच्छा व्यक्त केली आहे. पाटील यांच्या या विधानामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खात्यावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा…

Read More

Bangladeshi Migrants Welcome by Mamata Banerjee in West Bengal

Marathi News National Assam CM Sarbananda Sonowal: Bangladeshi Migrants Welcome By Mamata Banerjee In West Bengal नवी दिल्ली8 तासांपूर्वी कॉपी लिंक आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी कूचबिहार येथील सभेत सांगितले की, यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आणायचे आहे. का आणायचे आहे, ते तुम्हीच बघा. मी आसाममध्ये बांगलादेशी मुस्लिमांना येण्यापासून थांबवले आहे. आसाममध्ये मी पूर्णपणे…

Read More

परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण:नवनीत राणांवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, अफवा पसरवून दंगल घडवण्याचा प्रयत्न?- प्यारे खान

एका मुलाने आमच्या मुलींवर अत्याचार करत त्याचे 150 हून अधिक व्हिडिओ काढले आहेत. हे व्हिडिओ सर्व सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यामध्ये एकही व्हिडिओ बुरख्यावाल्याचा नाही त्या आमच्या मुली आहेत, असे माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. एकही मुलगी त्यांची नाही सर्व आमच्या मुली आहेत. प्यारे खान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसाठी आज बिल…

Read More

विद्युत जामवालचा हॉलिवूड चित्रपट ‘स्ट्रीट फायटर’चा ट्रेलर प्रदर्शित:अभिनेता इंटेंस आणि डार्क रोलमध्ये दिसले, 16 ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित होईल

पॅरामाउंट पिक्चर्सने लेजेंडरी एंटरटेनमेंट आणि कॅपकॉमसोबत मिळून ‘स्ट्रीट फायटर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात नोआ सेंटिनियो, जेसन मोमोआ आणि अँड्र्यू कोजी मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे, यात बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल धाल्सिमच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून विद्युत हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटातून…

Read More

Jitendra Awhad Claims Maharashtra Will Suffer Due to Delimitation Bill

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारने आणलेल्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे संपूर्ण भारताची फसवणूक होणार असल्याचा दावा केला आहे. प्रस्तुत विधेयकामुळे दक्षिण भारतातील राज्यांचे अधिकार संपुष्टात येतील. . केंद्र सरकारने लोकसभेच्या पटलावर महिला आरक्षण व सीमांकनाशी संबंधित 3 विधेयक मांडलेत. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधकांत आरोप – प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत…

Read More

इराण युद्धामुळे युरोपमध्ये जेट इंधनाचा तुटवडा:6 आठवड्यांचा साठा शिल्लक; जगभरात विमानांची उड्डाणे रद्द होऊ शकतात, विमान प्रवास महाग होईल

इराण युद्धामुळे आणि होर्मुज मार्ग बंद झाल्यामुळे युरोप आणि आशियामध्ये जेट इंधनाची मोठी टंचाई निर्माण होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (IEA) नुसार, युरोपजवळ आता फक्त 6 आठवड्यांचे तेल शिल्लक आहे. जर पुरवठा लवकर सुरू झाला नाही, तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विमानांच्या फेऱ्या रद्द होतील आणि तिकिटांचे दर वाढतील. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (IEA) चे संचालक फातिह बिरोल…

Read More

भोंदू खरातचा सहकारी जितेंद्र शेळकेंचा अपघात हा घातपातच:सुषमा अंधारे, रोहित पवार, अमोल मिटकरी, दमानियांनी व्यक्त केला संशय

भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या अपघाती मृत्यूवरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले आहे. अनेक नेत्यांनी हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच भोंदू अशोक खरातच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे. यापूर्वी अनेकांनी अशोक खरातच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे. आजच्या अपघाताच्या…

Read More

2023 चा महिला आरक्षण कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी:यात बदलासाठी सरकारने 3 नवीन विधेयके आणली; विरोधक म्हणाले- कायदा नाही तर दुरुस्ती कशी

केंद्र सरकारने महिला आरक्षण कायदा म्हणजेच ‘नारी शक्ती वंदन अधिनियम, 2023’ 16 एप्रिल 2026 पासून लागू केला आहे. संसदेत गुरुवारपासूनच त्याच्या दुरुस्तीवर 3 दिवसांसाठी चर्चा सुरू झाली. दरम्यान, मध्यरात्री मूळ कायदा लागू करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. याचा अर्थ असा आहे की, महिला आरक्षणाच्या ज्या कायद्यात दुरुस्तीची चर्चा केली जात आहे, तो लागूच झाला नव्हता….

Read More