स्थायीच्या सभेत सभापती अग्रवाल नगरसेवक भारुका यांच्यात जुंपली:सभापती आक्रमक, सेनेचे नगरसेवक 15 दिवस निलंबित
मनपा स्थायी समितीची सोमवारी सायंकाळी झालेली सभा गदारोळ, आरोप- प्रत्यारोप आणि शिवीगाळीमुळे चांगलीच वादग्रस्त ठरली. सभेच्या सुरुवातीलाच स्थायी समिती सभापती आणि भाजपचे नेते विजय अग्रवाल आणि शिंदेसेनेचे नगरसेवक तथा गटनेते सागर भारुका यांच्यात तीव्र वाद न . शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक असलेले सागर भारुका हे भाजपच्या मित्रपक्षाचे नगरसेवक असूनही, त्यांना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले….