Headlines

Admin

कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंचा खुलासा:म्हणाले- ती माझ्या मुलीसारखी, मी हात उचलला नाही, कॅमेरा अँगलमुळे तसं दिसतंय

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती. आता या वाढत्या दबावानंतर, ज्यांच्यावर मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा मुख्य आरोप आहे, ते सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पहिली प्रतिक्रिया…

Read More

राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार:धुळ्यात परप्रांतीयांकडून नियमबाह्य जमीन खरेदी, शेतकरी नसताना जमीन घेणाऱ्यांचा शोध सुरू- बावनकुळे

राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या नावावर असलेल्या जमिनींची महसूल विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत जमाबंदी आयुक्तांमार्फत ही चौकशी पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नावर बोलाताना त्यांनी ही माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रामुख्याने नाशिकमधील ख्रिश्चन मिशनरींच्या ताब्यातील जमिनींचे सर्व…

Read More

केडीएमसी मारहाण प्रकरणी कठोर कारवाई करणार:उद्धव ठाकरेंच्या काळात पालघर साधू हत्याकांड विसरलात का?- भाजप

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा रक्षकांना झालेल्या मारहाण प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणालाही, कोणत्याही प्रकारचे राजकीय संरक्षण दिले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उबाठा गटाचे…

Read More

राम मंदिर देणगी चोरी -3 आरोपींना पोलिसांनी तुरुंगातून नेले:नोट खिशात भरताना CCTVत दिसले होते; चंपत रायला भेटण्यास पोहोचले गोविंद देव

अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचे तीन आरोपी लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा आणि करुणेश पांडे यांना पोलिसांनी ४० तासांच्या रिमांडवर घेतले आहे. पोलिस पथक बुधवारी सकाळी ७:३६ वाजता फैजाबाद कारागृहात पोहोचले आणि तिन्ही आरोपींना पोलिस लाईनमध्ये घेऊन गेले. एसआयटी अहवालानुसार, तिन्ही आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोटा खिशात ठेवताना दिसले होते. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष…

Read More

दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचले पुराचे पाणी:गोदावरी दुथडी भरून वाहिली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने नाशिक शहर आणि जिल्ह्यात आता जोरदार कमबॅक केले आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नाशिक शहर जलमय झाले असून, गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला मोठा पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, पुराचे पाणी रामकुंड परिसरातील प्रसिद्ध ‘दुतोंड्या मारुती’च्या छातीपर्यंत पोहोचले आहे. तसेच, रामसेतू पुलालाही पाण्याचा स्पर्श…

Read More

Channi Group Boycotts Meet; Bhaghel Says President Unchanged

Marathi News National Punjab Congress Rift: Channi Group Boycotts Meet; Bhaghel Says President Unchanged लुधियाना5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाब काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या 8 महिने आधी अंतर्गत कलह थांबण्याचे नाव घेत नाहीये. प्रदेश प्रभारी भूपेश बघेल यांच्या पाच दिवसीय दौऱ्याचे 2 दिवस पूर्ण झाले आहेत, परंतु माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि त्यांच्या गटाने अद्याप त्यांच्यापासून अंतर…

Read More

केडीएमसीतील डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी सरकारची कडक भूमिका:'मारहाण अयोग्य, चौकशी करून कारवाई होणार', आबिटकर-कदम यांचा इशारा

केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवरील मारहाणीच्या घटनेनंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉक्टरांना मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी तक्रारींसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर…

Read More

Sudhir Mungantiwars Strong Words on Corruption; Calls for Action

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना सरकारी यंत्रणेतील चौकशी प्रक्रियेवर, भ्रष्टाचारविरोधी कारवाईवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. चौकशीच्या नावाखाली दोषींना संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत त् . भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरकारचे ‘कवचकुंडल’ रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगतानाच मुनगंटीवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीवर मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले,…

Read More

एका दिवसासाठी CM झालात तर?:तुकाराम मुंडेंचं बेधडक उत्तर; म्हणाले- 'मी एक शासकीय सेवक, लोक नायक म्हणत असतील तर त्यांचा आभारी!'

राज्यातील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या कठोर मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असतानाच, एका मुलाखतीत त्यांनी ‘एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर काय कराल?’ या प्रश्नावर दिलेल्या उत्तराचीही मोठी चर्चा होत आहे. एफडीएचा पदभार स्वीकारल्यानंतर…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा बारावा दिवस:डॉक्टरांचा निष्काळजीपणा, गावांमध्ये स्मशानभूमीच नसल्याचा मुद्द्यावरुन विधानसभेत खडाजंगी

पावसाळी अधिवेशनात आज सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच गंभीर प्रश्नांवरून विधानसभेत मोठी चर्चा पाहायला मिळाली. एकीकडे राज्यातील डॉक्टरांच्या वाढत्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जिवाशी होत असलेल्या खेळाचा मुद्दा सभागृहात आक्रमकपणे उपस्थित करण्यात आला; तर दुसरीकडे, प्रगत महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अंत्यविधीसाठी साधी ‘स्मशानभूमी’ उपलब्ध नसल्याचे विदारक वास्तव सभागृहात मांडण्यात आले. दरम्यान, अनधिकृत वाहतूक आणि RTO मधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काल…

Read More