Headlines

Admin

अंशुला कपूर-रोहन ठक्करच्या रिसेप्शनमध्ये अडखळला बॉबी देओल:रेखा आयकॉनिक साडीत पोहोचल्या, रितेश-जेनेलिया, जॅकी श्रॉफही हजर, जान्हवीच्या लूकचे कौतुक

बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने 6 जुलै रोजी बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत लग्न केले आहे. पारंपरिक रीतीरिवाजांनुसार झालेल्या लग्नानंतर या जोडप्याने मंगळवारी रिसेप्शन दिले,. त्यात दोन्ही कुटुंबांसह बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. रिसेप्शनचे निवडक फोटो पहा- अंशुलाचा खास पोशाख बनारसी ब्रोकेडपासून बनवला होता, ज्यासोबत तिने एमराल्ड ज्वेलरी घातली होती. रिसेप्शनच्या…

Read More

एसटी कारच्या अपघातामध्ये अंत्यविधीहून परतणारे तीन गंभीर:कोल्हार शिवारात‎अपघात; चालक ‎फरार‎

नगर-मनमाड महामार्गावरील कोल्हार खुर्द शिवारात मंगळवारी (७ जुलै) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस आणि कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. पाटीलबवाडी (कोल्हार खुर्द) येथे अंत्यविधी उरकून परतणाऱ्या ममदापूर (ता. राहाता) येथील कारमधील तिघांवर काळाने झडप घातली. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

सरसकट कर्जमाफी अन् स्मार्ट मीटर हटावसाठी पारनेरात भाकपचा मोर्चा:मनरेगा व शाळा वाचवण्यासाठी आंदोलन; तहसीलदार सौंदाणे यांना दिले निवेदन

सरसकट कर्जमाफी, स्मार्ट मीटरला तीव्र विरोध, ‘मनरेगा’ कायद्याचे संरक्षण आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने मंगळवारी (७ जुलै) पारनेर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. पारनेरच्या खालच्या वेशीतील ऐतिहासिक लाल चौकातून घोषणाबाजीत सुरू झालेला हा मोर्चा मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होत तहसील कचेरीवर धडकला. तेथे मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत…

Read More

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असल्याच्या दाव्यावर हेमा मालिनीचे भाष्य:आजच्या स्टार्सच्या फीचा थोडाही भाग मिळाला नाही, पैशांसाठी काम केले नाही

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी यांनी 1970 आणि 80 च्या दशकात इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. ‘हिंदी रश’ पॉडकास्टमध्ये हेमा मालिनी म्हणाल्या की, त्यांना आजच्या स्टार्सइतकी कधीच मोठी फी मिळाली नाही. त्यांनी स्पष्ट केले की, त्या पैशांसाठी काम करत नव्हत्या. लोकप्रियता वाढल्याने फीमध्ये केवळ किरकोळ वाढ होत असे. अभिनेत्रीनुसार,…

Read More

तेल कंपन्याना पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर ₹11 नफा:पण सामान्य लोकांना दिलासा नाही, कच्चे तेल 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

अमेरिका-इराण युद्धादरम्यान विक्रमी उच्चांकावर पोहोचलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आता 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. इंडियन बास्केटमधील कच्चे तेल 68.69 डॉलर/बॅरलपर्यंत खाली आले आहे. हे युद्धात गाठलेल्या 157 डॉलरच्या शिखरापेक्षा तब्बल 56% कमी आहे. तरीही, सामान्य माणसाला पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही सवलत मिळालेली नाही. डीएएम कॅपिटलनुसार, सध्याच्या किमतीवर तेल कंपन्या पेट्रोलवर 10.5 रुपये आणि डिझेलवर…

Read More

कल्याण मारहाण प्रकरणी विरोधक आक्रमक:गुंडांची चड्डी-बनियानवर धिंड काढा, राऊतांचा संताप; हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभते का? रोहित पवारांचा सवाल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काल (मंगळवारी) एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद…

Read More

Google Storage Policy Update for Android Users; 15GB Free Limit

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते असाल आणि तुमच्या फोनचा बॅकअप गूगल अकाउंटवर ठेवत असाल, तर आता अकाउंटचे मोफत 15GB स्टोरेज लवकरच पूर्ण भरू शकते. कारण, गूगलने आपली स्टोरेज पॉलिसी बदलली आहे. गूगलच्या अपडेटेड पॉलिसीनुसार, तुमच्या फोनचे फोटो-व्हिडिओच नव्हे, तर आता SMS, कॉल हिस्ट्री आणि ॲप डेटाचा बॅकअप देखील तुमच्या याच मोफत…

Read More

गुंज शिवारात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा:2 दुचाकी, तीन मोबाईल जप्त, चौघांवर वसमत ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

वसमत तालुक्यातील गुंज शिवारात झन्नामन्ना जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दोन दुचाकी , तीन मोबाईलसह 1.21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 7 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायाची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी विशेष पथक स्थापन केले…

Read More

बंगालमध्ये रेप-हत्येचा आरोपी एन्काउंटरमध्ये ठार:पोलिसांचा दावा- रायफल हिसकावून पळून जात होता; तलावात आढळली होती मुलीची बॉडी

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी प्रभास मंडल पोलीस चकमकीत ठार झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी चौकशीदरम्यान पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी दावा केला आहे की, प्रभास मंडलने पळून जाताना एका पोलिसाची रायफल हिसकावून घेतली. त्यानंतर पोलीस आणि आरोपी यांच्यात चकमक झाली. त्यात…

Read More

सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण:77,600 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 150 अंकांनी घसरला; एनर्जी, IT शेअर्समध्ये विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 8 जुलै रोजी घसरण आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी अधिक घसरणीसह 77,600 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 150 अंकांची घसरण आहे, तो 24,250 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. एनर्जी, ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारात काल घसरण झाली होती परदेशी गुंतवणूकदारांनी काल…

Read More