कळमनुरी-आखाडा बाळापूर मार्गावर दोन ट्रकची भीषण धडक:एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर
कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर कामठा फाटा शिवारामध्ये भरडा ट्रकची सभासमोर धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी तारीख 19 पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर डोंगरगाव पूल जवळ पुलाच्या दुरुस्तीचे…