आज हिंगोलीत रिंगण:नर्सीतून संत नामदेव महाराज पालखीचेप्रस्थान; 19 दिवसांनी पंढरीत पोहोचणार
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्यानर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्यापायी पालखी सोहळयाचे रविवारी पंढरपूरकडेप्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो भाविकपालखी सोहळ्यात सहभागी झाले. आजहिंगोलीत रिंगण सोहळा रंगणार आहे,पालखीचे हे ३१ वे वर्ष आहे. ३५० किमी अंतरपायी कापून २४ जुलैला पालखी पंढरपूरलापोहोचणार आहे. नर्सी नामदेव येथून दुपारी ‘जय जय रामकृष्णहरी’च्या गजरात पालखी निघाली. यावेळीसंस्थानच्या परिसरात पालखीचे पूजन…