महापालिकेच्या तहकूब सभेला मुहूर्त मिळेना:घरपट्टीचा निर्णयही रखडला
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असमान्वयमुळे तहकूब झालेली व त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दीड महिना उलटूनही अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे भाडेकरू दराने घरपट्टीचे मूल्यांकन रद्द करण्यासह व्यापारी संकुले व भुयारी गटार योजनेसाठी कर्ज, रस्त्यासाठी भूसंपादन आदी विषयांवरील निर्णयही रखडले आहेत. भाडेकरू दराने घरपट्टी, गॅस पाइपलाइन खोदाई, कर्ज प्रस्ताव व भूसंपादन…