Headlines

Admin

‘फ्लाय ॲश’चा मुद्दा गंभीर; थर्मल पॉवर स्टेशन्सचे ऑडिट करणार- मुंडे:‘सत्यमेव जयते’ऐवजी ‘नोटमेव जयते’ सुरू; मुनगंटीवारांचा प्रशासनावर हल्ला

प्रशासनात सध्या “सत्यमेव जयते’ऐवजी “नोटमेव जयते’ सुरू आहे. हवा, पाणी आणि माती दूषित करणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तींनी आता संपूर्ण प्रशासनच दूषित केले आहे, असा थेट हल्ला भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते प्रदूषण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांवरून त्यांनी आपल्या खास शैलीत सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोषी…

Read More

भाजपमध्ये शीतयुद्ध, शिंदेंना‎ केंद्राचा पूर्ण पाठिंबा- पवार‎:फुटीर खासदारांना प्रत्येकी 60 ते 90 कोटी मिळाल्याचा दावा‎

ठाकरे गटाच्या फुटलेल्या खासदारांपैकी ‎‎प्रत्येकाला ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. ‎‎‎दरवर्षी २५० कोटींचा विकास ‎‎‎निधी देण्याचेही कबूल केले ‎‎‎आहे. हे सर्वजण केवळ ‎‎‎पैशासाठीच गेले आहेत. ‎‎‎उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‎‎‎यांना केंद्रीय भाजपचा‎‎पाठिंबा आहे. महाराष्ट्रातून ‎‎‎मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎हे शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत ‎‎आहेत. केंद्रातील भाजप आणि राज्यातील‎भाजप यांच्यात शीतयुद्ध आहे, असा आरोप‎आमदार रोहित पवार…

Read More

पुणे दारूकांड:मुख्य आरोपींवर "मकोका’ लावणार- मंत्री कदम, वारसांना आठवड्यात आर्थिक मदत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांड प्रकरणाचे गुरुवारी विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणि प्रशासकीय ढिसाळपणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत “संवेदनशून्य सरकार’ अशी घणाघाती टीका केली. तर, विरोधक या संवेदनशील विषयावर केवळ राजकारण करत असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला. दोन्ही बाजूंचे सदस्य आक्रमक झाल्याने सभागृहात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान,…

Read More

खा. संजय राऊत, खा. संजय पाटील यांनी अक्षरश: पातळी सोडली:संजय विरुद्ध संजय शिवीगाळीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली

उद्धवसेनेचे खा. संजय राऊत आणि शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. या शिवीगाळीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. आधी खा. राऊत यांनी बंडखोर खासदारांना तुडवणार असे म्हणत शिव्यांचा वापर केला. त्यावर खा. पाटील यांनी शिव्या देत ‘माझ्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना घरात घुसून मारणार. बॉम्बने ‘उडवणार’, असे म्हटले. पत्रकारांनाही…

Read More

Congress is preparing for a major reshuffle before the upcoming assembly elections.

Marathi News National Congress Is Preparing For A Major Reshuffle Before The Upcoming Assembly Elections. मुकेश कौशिक | नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेस पक्ष सर्वात मोठ्या फेरबदलाची तयारी करत आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी, ६० हून अधिक सचिवांपैकी एक तृतीयांश सचिवांना पदावरून दूर केले जाऊ शकते. याशिवाय, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रदेशाध्यक्षांनाही…

Read More

आता ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासाठी एसटी स्वस्तात मिळणार:परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली विधान परिषदेमध्ये माहिती

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासारख्या शुभप्रसंगी खासगी वाहनांचा महागडा खर्च परवडत नाही. म्हणूनच अशा प्रसंगी अत्यंत माफक आणि सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याची एक अभिनव योजना राबवण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. सुनील शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे…

Read More

दिव्य मराठी विशेष:जेव्हा ऑफिसमधल्या प्रेमाला असतात 'कंडिशन्स अप्लाय'! सिद्धार्थ, जान्हवी आणि गौरव पत्की यांच्याशी खास गप्पा!

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी ठरवून होत नाही. प्रेम अशी गोष्ट आहे जिला काही मर्यादा नाही. प्रेम अशी गोष्ट आहे जी व्यक्त करावीही लागते आणि व्यक्त करावीही लागत नाही. प्रेम असेल तर डोळ्यातला संवादही पुरेसा असतो.. पण आजच्या कॉर्पोरेट जगात प्रेम करणं जरासं कठीण झालं आहे का? एकाच ठिकाणी काम करत असताना आपल्याला कोणीतरी…

Read More

ग्राहक न्यायालयाचा दणका:फ्लॅट परस्पर विक्री, बिल्डरला 1 कोटी व्याजासह द्यावे लागणार, मुंबईत दांपत्यास 10 वर्षे झुलवले

पूर्ण पैसे घेऊनही फ्लॅट न दिल्याने आणि तो दुसऱ्याच व्यक्तीला परस्पर विकल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने बिल्डरला मोठा दणका दिला आहे. आयोगाने एका दांपत्याचे १.०५ कोटी रुपये १०% व्याजासह परत करण्याचे आदेश ‘युनिव्हर्सल हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ‘युनिव्हर्सल कन्स्ट्रक्शन’ या बिल्डर कंपन्यांना दिले आहेत. मुंबईतील प्रकल्पात आयुष्याची पुंजी गुंतवणाऱ्या या दांपत्याला १० वर्षांहून…

Read More

1 जुलैपासून पासपोर्ट काढणे महाग होईल:सामान्य श्रेणीतील पासपोर्ट ₹2,500 आणि तत्काळ ₹5,000 मध्ये मिळेल, हरवल्यास किंवा खराब झाल्यास ₹8,500 पर्यंत शुल्क

1 जुलैपासून पासपोर्ट काढणे किंवा पुन्हा जारी करणे महाग होईल. केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 36 पानांच्या सामान्य पासपोर्टचे शुल्क 1,500 रुपयांवरून वाढून 2,500 रुपये होईल. तर, तात्काळ पासपोर्टसाठी आता 5,000 रुपये द्यावे लागतील, जे आधी 3,500 रुपये होते. 60 पानांच्या पासपोर्टचे शुल्कही वाढवण्यात आले आहे. याचे सामान्य शुल्क 2,000 रुपयांवरून…

Read More

व्यावसायिक LPG वरील मर्यादा हटवली, आता 100% पुरवठा होईल:केंद्र सरकारचा निर्णय, उद्योगधंद्यांसाठी मोठ्या प्रमाणात पुरवठ्यावरची बंदीही हटवली

केंद्र सरकारने राज्यांना पुन्हा एकदा एलपीजी पुरवठा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने आज, म्हणजेच 25 जून रोजी, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील सर्व क्षेत्रनिहाय निर्बंध हटवले आहेत. गॅस संकटामुळे सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यात कपात केली होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले की, याव्यतिरिक्त, गॅस संकटाच्या सुरुवातीला उद्योगांना थांबवण्यात आलेल्या बल्क एलपीजीच्या पुरवठ्यातही शिथिलता आणली…

Read More