Headlines

Admin

15 महिन्यांनंतर महिला रुग्णालयाचे काम सुरू‎:राज्य शासनाकडून 174कोटी रुपयांच्या निधीला देण्यात आली मंजुरी‎

गेल्या १५ महिन्यांपासून निधीअभावी आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या कचाट्यात अडकलेल्या ४०० बेडच्या भव्य महिला व बाल रुग्णालयाच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्चपासून रखडले होते. राज्य शासनाकडून १७४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळताच रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरु करण्यात आले आहे, तर महिला रुग्णालयासाठी ३६० पदनिर्मितीलाही बुधवारी मंजुरी मिळाली…

Read More

वेरूळ घाटामध्ये झाड कोसळल्याने 30 मिनिटे वाहतूक झाली विस्कळीत:वाहनधारक ताटकळले, प्रशासनाकडून तातडीने झाड हटवून मार्ग मोकळा‎

तालुक्यातील वेरूळ घाटात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतचे एक मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. झाड थेट रस्त्यावर कोसळल्यामुळे ३० मिनिटे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. . बुधवारी रात्री अचानक हवामानात बदल होऊन परिसरात जोरदार वारे व पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याचा फटका घाट परिसरातील अनेक झाडांना…

Read More

शिऊरला जि.प. शाळेच्या छताचा भाग कोसळला:बुधवारी रात्री पाऊस झाल्याने अनर्थ टळला; शाळा दुरुस्तीची पालकांची मागणी‎

येथील धनगर वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेच्या पडवीचे छत पहिल्याच मुसळधार पावसात बुधवारी रात्री अचानक कोसळले. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे मोठी हानी टळली; यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शाळेच्या इमारतीची अवस्था गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण झाली होती. छतातून पावसाचे पाणी सतत झिरपत होते. याबाबत शाळेच्या शिक्षकांनी ग्रामपंचायत, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिक्षण…

Read More

पैठणला 40 हजार भाविकांनी घेतले दर्शन‎:संत एकनाथ महाराज मंदिरात अर्धा किमी रांगा असल्याने दर्शनासाठी 20 मिनिटे‎

आषाढी वारीला अवघा एक महिना बाकी असताना, त्यापूर्वी येणाऱ्या पवित्र निर्जला एकादशीच्या पावन पर्वावर पैठण येथील संतश्रेष्ठ एकनाथ महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गुरुवारी मोठी गर्दी केली होती. गुरुवार पहाटेपासूनच मराठवाड्याच्या विविध भागांतून आलेल्या जवळपास ४० हजार वारकरी आणि भक्तांनी नाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. विठ्ठल-नामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने…

Read More

पिंपळगाव पेठ येथे 150 शेतकऱ्यांना‎ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे प्रशिक्षण‎:आधुनिक शेतीसाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन

पिंपळगाव पेठ येथे कृषी विभाग व मामा ड्रोन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात परिसरातील १५० शेतकऱ्यांनी हजेरी लावली. कृषी क्षेत्रातील या क्रांतीमुळे पिंपळगाव पेठ आता आधुनिक शेतीचे मुख्य केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे चित्र आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, उपकृषी अधिकारी परीक्षित पाटील…

Read More

‘फ्लाय ॲश’चा मुद्दा गंभीर; थर्मल पॉवर स्टेशन्सचे ऑडिट करणार- मुंडे:‘सत्यमेव जयते’ऐवजी ‘नोटमेव जयते’ सुरू; मुनगंटीवारांचा प्रशासनावर हल्ला

प्रशासनात सध्या “सत्यमेव जयते’ऐवजी “नोटमेव जयते’ सुरू आहे. हवा, पाणी आणि माती दूषित करणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तींनी आता संपूर्ण प्रशासनच दूषित केले आहे, असा थेट हल्ला भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते प्रदूषण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांवरून त्यांनी आपल्या खास शैलीत सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोषी…

Read More

भाजपमध्ये शीतयुद्ध, शिंदेंना‎ केंद्राचा पूर्ण पाठिंबा- पवार‎:फुटीर खासदारांना प्रत्येकी 60 ते 90 कोटी मिळाल्याचा दावा‎

ठाकरे गटाच्या फुटलेल्या खासदारांपैकी ‎‎प्रत्येकाला ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. ‎‎‎दरवर्षी २५० कोटींचा विकास ‎‎‎निधी देण्याचेही कबूल केले ‎‎‎आहे. हे सर्वजण केवळ ‎‎‎पैशासाठीच गेले आहेत. ‎‎‎उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‎‎‎यांना केंद्रीय भाजपचा‎‎पाठिंबा आहे. महाराष्ट्रातून ‎‎‎मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎हे शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत ‎‎आहेत. केंद्रातील भाजप आणि राज्यातील‎भाजप यांच्यात शीतयुद्ध आहे, असा आरोप‎आमदार रोहित पवार…

Read More

पुणे दारूकांड:मुख्य आरोपींवर "मकोका’ लावणार- मंत्री कदम, वारसांना आठवड्यात आर्थिक मदत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांड प्रकरणाचे गुरुवारी विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणि प्रशासकीय ढिसाळपणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत “संवेदनशून्य सरकार’ अशी घणाघाती टीका केली. तर, विरोधक या संवेदनशील विषयावर केवळ राजकारण करत असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला. दोन्ही बाजूंचे सदस्य आक्रमक झाल्याने सभागृहात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान,…

Read More

खा. संजय राऊत, खा. संजय पाटील यांनी अक्षरश: पातळी सोडली:संजय विरुद्ध संजय शिवीगाळीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली

उद्धवसेनेचे खा. संजय राऊत आणि शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. या शिवीगाळीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. आधी खा. राऊत यांनी बंडखोर खासदारांना तुडवणार असे म्हणत शिव्यांचा वापर केला. त्यावर खा. पाटील यांनी शिव्या देत ‘माझ्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना घरात घुसून मारणार. बॉम्बने ‘उडवणार’, असे म्हटले. पत्रकारांनाही…

Read More

Congress is preparing for a major reshuffle before the upcoming assembly elections.

Marathi News National Congress Is Preparing For A Major Reshuffle Before The Upcoming Assembly Elections. मुकेश कौशिक | नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेस पक्ष सर्वात मोठ्या फेरबदलाची तयारी करत आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी, ६० हून अधिक सचिवांपैकी एक तृतीयांश सचिवांना पदावरून दूर केले जाऊ शकते. याशिवाय, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रदेशाध्यक्षांनाही…

Read More