"आता 93 आलं, आता जायचं..":चारच दिवसांपूर्वी आशाताई सुधीर गाडगीळ यांना फोनवर म्हणाल्या- 'आम्ही यापेक्षा अधिक टिकतो असं नाही'
आपल्या दैवी सुरांनी अनेक दशके श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि भारतीय संगीत परंपरेत अढळ स्थान प्राप्त केलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून, सोमवारी दुपारी 4 वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत….