![]()
अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारताना श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या आवारात
.
नितीन अशोक गाडगे, राजेश रावसाहेब जाधव आणि शासकीय वाहनचालक उर्वरित पान ४ एसीबीने कारवाई करत नितीन गाडगे व दादाराम म्हस्के यांच्यावर कारवाई करून श्रीगोंदे येथील शासकीय विश्रामगृहात बसवले होते. श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील नितीन गाडगे आणि राजेश जाधव हे दोघेही आढळगाव बीटवर कार्यरत होते. एफआयआरनुसार, तक्रारदाराने अपघात प्रकरणात गुन्हा नोंदवण्यास प्रथम नितीन गाडगे यांची भेट घेतली. मात्र गाडगे यांनी त्यांना जाधवांकडे पाठवले. जाधव हे अपघाताची माहिती अॅपमध्ये भरण्याचे काम पाहत होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, जाधव यांनी गुन्हा नोंदवण्यासाठी स्वत:सह गाडगेंसाठी १० हजारांची लाच मागितली होती. एसीबीच्या पडताळणीतही या मागणीची नोंद झाली.
लाचखोर एकाच बीटवरील