दगडूशेठ मंदिरात अधिक मासानिमित्त 'शुक्ल यजुर्वेद घन पारायण':ट्रस्टतर्फे वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजींच्या पौरोहित्याखाली आयोजन
गणेश नामावली हवन, गणेश पुराण हवन यांसह सर्व मराठी महिन्यातील चतुर्थीव्रत कथा आणि धुंडीविनायक मास म्हणजेच अधिक मास कथा हवन ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात करण्यात आले. अधिक मास अर्थात धुंडीविनायक मासाच्या निमित्ताने मंदिरात ‘शुक्ल यजुर्वेद घन पारायण’ संपन्न झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे आयोजित ‘शुक्ल यजुर्वेद घन पारायण’ अंतर्गत विविध…