पवार कुटुंबात पुन्हा शुभकार्याची तयारी:29 जुलैला पार्थ पवार-कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबाची होणारी सून?
पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा कायनात धार यांच्यासोबत साखरपुडा होणार आहे. येत्या 29 जुलै रोजी पुण्यात हा साखरपुडा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेवती सुळे यांच्या…