एमआयडीसी भूसंपादनास गाजरमळा येथील शेतकऱ्यांनी दर्शविला विरोध:आरापूर एमआयडीसी, उपविभागीय अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत बैठक
गाजरमळा येथील शेतकऱ्यांनीएमआयडीसी भूसंपादनाला विरोधदर्शविला. पथकाने शेतकऱ्यांशीसंवाद साधला. यावेळी उपविभागीयअधिकारी एकनाथ बंगाळे, अमितभामरे, आरेफ पठाण, अमर तोरंबे,सुदर्शन येलगुटवार उपस्थित होते. गटनंबर २६ ते ४३ मधील एकूण १३गटांमध्ये फळबागा, कांदाचाळीआणि पक्की घरे आहेत. प्रशासनाच्यापथकाकडे केवळ शेतजमिनीची नोंदहोती; पक्की घरे, फळबागा आणिशाळेची कोणतीही शासकीय नोंदनसल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या भावना मंत्रालयापर्यंत पोहोचवणार यावेळी गणपत गवळी, गंगाधरगवळी, सुभाष…