Headlines

Admin

गोंदियात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून केला खून:दोघांना अटक, गळ्यावरील ओरखड्यांनी उघड केला कट

गोंदियामध्ये कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधाच्या वादातून एका 44 वर्षीय व्यक्तीचा गळा दाबून खून करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोदिंयामधील कुडवा परिसरात हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र कटरे असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. 27 तारखेला कुडवा येथील…

Read More

प्रत्येक केंद्रावर रोज 150 रुग्णांची ओपीडी हवीच:हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, "आपला दवाखाना'' प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा; डॉ. कपिल आहेर यांचे आदेश‎

अहिल्यानगर आपला दवाखाना हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी आणि जनतेच्या हक्काचा उपक्रम आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्य विभागाने गांभीर्याने पार पाडलीच पाहिजे. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये दररोज किमान १०० ते १५० रुग्णांची तपासणी (ओपीडी) झालीच पाहिजे. नागरिकांना सर्व औषधोपचार मोफत उपलब्ध असल्याने, कर्मचाऱ्यांनी स्वतः वस्त्यांमध्ये जाऊन या सुविधांबाबत जनजागृती करावी, असे प्रतिपादन नाशिक आरोग्य…

Read More

दिव्य मराठी नॉलेज:स्मार्टफोनशिवायही तुम्हाला ट्रॅक करत आहेत का वाय-फाय राउटर?

डिजिटल गोपनीयता आणि पाळत (निगरानी) याबाबत जगभरात एक अत्यंत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. जर्मनीच्या कार्ल्सरूहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी दावा केला आहे की, आता तुमच्या घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी लावलेले साधे वाय-फाय राउटरदेखील तुम्हाला ट्रॅक करू शकतात. जाणून घेऊया काय आहे हे तंत्रज्ञान… वाय-फाय राउटर कोणत्याही फोन किंवा डिव्हाइसशिवाय एखाद्या व्यक्तीला कसे ट्रॅक करू…

Read More

कॅनमध्ये डिझेल न दिल्याने पंपावर राडा, मालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण:पाचपुते बंधूंसह 15 जणांवर गुन्हा, तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण‎

तालुक्यातील काष्टी येथे भरदिवसा एका पेट्रोल पंपावर ‘कॅन’मध्ये डिझेल दिले नाही म्हणून मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत केबिन आणि काचांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे बंधू दीपक ना . बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास काष्टी येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची…

Read More

इंदूर शहर काझी म्हणाले- गायीला राष्ट्रीय वारसा घोषित करा:नमाजींनी हात वर करून पाठिंबा दिला; पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचे आवाहन

ईदच्या निमित्ताने देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदूरमधून जातीय सलोखा आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे सुंदर चित्र समोर आले आहे. येथे सदर बाजार येथील ईदगाहमध्ये नमाजपूर्वीच शहर काझी डॉ. इशरत अली यांनी समाजाला सलोख्याचा संदेश दिला. त्यांनी खुल्या मंचावरून गायीला राष्ट्रीय वारसा मानण्याची वकिली केली, ज्याला तेथे उपस्थित हजारो नमाज पठण करणाऱ्यांनी हात वर करून पाठिंबा दिला. यानंतर…

Read More

इतिहासात आजपर्यंत झालं नाही असं, उपोषण करणार:मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम; आज सरकारचे शिष्टमंडळ भेटायला येणार

इतिहासात आजपर्यंत झालं नाही असं, उपोषण 30 तारखेपासून सुरू करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांना भेटायला येणार आहे. मात्र, ते काय घेऊन येतात? त्यांच्या हातात कोणता प्रस्तव आहे? ते पाहिल्यानंतरच आपण निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले….

Read More

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य‎:70 लाख एकल महिलांच्या प्रश्नांसाठी सरकारकडून ”धोरण मसुदा समिती”ची स्थापना

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Maharashtra Is The First State In The Country To Formulate A Separate Policy For Single Women, The Government Has Formed A ‘Policy Drafting Committee’ To Address The Issues Of 70 Lakh Single Women अकोले2 तासांपूर्वी कॉपी लिंक “कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांसह राज्यातील लाखो एकल, परित्यक्ता आणि विधवा महिलांचा रडण्यापासून…

Read More

पुण्यात दापोडी ते हडपसर मृत्यूंचं थैमान:विषारी दारूने 13 बळी, हातभट्टी माफियाचा काळा धंदा उघड; पोलिसांवर दुर्लक्षाचे आरोप, आरोपी अटकेत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूंची मालिका सुरू झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. आतापर्यंत 13 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक नागरिक विविध रुग्णालयांत गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ या भागांत ही घटना घडली असून, स्पिरिटयुक्त हातभट्टीची दारू प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे….

Read More

पाश्चात्त्य संस्कृतीच्या किडीपासून आपली कुटुंब व्यवस्था वाचवा:भैय्याजी जोशी यांचे आवाहन, जातीयवादाच्या वृक्षाची बीजे नष्ट करा‎

भारताची कुटुंब व्यवस्था ही संपूर्ण जगात अद्वितीय आहे. येणाऱ्या पिढीत संस्कारांचे बीजारोपण याच व्यवस्थेतून होते. मात्र, आज आपल्या या आदर्श कुटुंब व्यवस्थेला पाश्चात्त्य संस्कृतीची कीड लागली आहे. ही विकृती जर आपण वेळीच दूर केली नाही, तर आपली कुटुंब व्यवस्था ढासळेल. त्यामुळे हे सांस्कृतिक षड्यंत्र ओळखून समाजाने वेळीच जागे व्हावे,असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह…

Read More

टेंभुर्णीतील 3 कोटी लुटीचा मास्टरमाईंड नोकरच:2.70 कोटींचा मुद्देमाल जप्त, लोकनाट्य कला केंद्रात मौजमजा, चडचणच्या व्यापा-याच्या रकमेवरील डल्ला‎

. चडचणच्या साडी व्यापाऱ्याचा पूर्वीचा नोकरच ३ कोटींच्या दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला. टेंभुर्णी-करमाळा रस्त्यावर फिल्मी स्टाइलने टेम्पो अडवून व्यापाऱ्याच्या व्यवस्थापकाला लुटणाऱ्या टोळीला टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या पंधरवड्यात जेरबंद केले. अटक केलेल्या ४ आरोपींकडून तब्बल २ कोटी ७० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. विशेष म्हणजे, चोरीच्या पैशांवर मोबाइल खरेदी तर मोडनिंब, बार्शी येथील लोकनाट्य कला केंद्रात लाखो रुपयांची…

Read More