विकास लवांडे यांच्या अटकेची सकल हिंदू समाजाची मागणी:वाघोली पोलिसांना निवेदन, अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या तात्काळ अटकेची मागणी वाघोली परिसरातील सकल हिंदू समाजाने केली आहे. वारकरी संप्रदाय, कीर्तनकार आणि हिंदू साधूसंतांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वाघोली पोलीस ठाण्यात यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून, अटक न झाल्यास ११ मे रोजी नगर रोड परिसरात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे….