Headlines

भुजबळांची मध्यस्थी; ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित:24 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णयाची अपेक्षा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎



खरीप २०२५ हंगामातील प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या प्रश्नावर देवगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेले ‘सरण आंदोलन’ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तक्षेपानंतर मंगळवारी (दि. २१) तात्पुरते स्थगित करण्यात आले. मंत्री भुजबळ या

.

^शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. २४ जुलैच्या बैठकीत समाधानकारक निर्णय झाला नाही, तर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही पुन्हा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. – दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *