Headlines

टाटा स्टील कलर्सचा पंढरपूर वारीत सहभाग:वारकऱ्यांसाठी सुविधा, सांस्कृतिक संवाद साधणार

टाटा स्टील कलर्सने पंढरपूर वारीमध्ये सहभाग घेऊन समाजाशी संवाद साधण्याचा विशेष उपक्रम सुरू केला आहे. व्यावसायिक उपक्रमांपलीकडे जाऊन समाजाशी अर्थपूर्ण नाते निर्माण करण्याच्या उद्देशाने हा जनसंपर्क कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे वारी मार्गावरील विविध ठिकाणी स्थानिक लोकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. सातशे वर्षांहून अधिक जुनी पंढरपूर वारी ही श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक…

Read More

जिथे जेवाल तिथेच छेद कराल!:सुनील तटकरेंवर रामदास कदमांची टीका, जयंत पाटलांच्या भेटीवरही स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे नेते जयंत पाटील यांनी घेतलेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेना नेते रामदास कदम यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली. मात्र, जयंत पाटील यांच्या भेटीत कोणतेही संशयास्पद राजकारण पाहण्याचे कारण नसल्याचे सांगत त्यांनी त्यांची पाठराखण केली. रामदास कदम म्हणाले की,…

Read More

अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार!:हसन मुश्रीफांचा ठाम दावा, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचेही कौतुक

महायुती सरकारमधील खातेवाटपाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक करत राज्यातून मुंबईला होणाऱ्या दुधाच्या पुरवठ्यात तब्बल 25 टक्क्यांनी घट झाल्याची माहितीही त्यांनी दिली. महायुतीतील खातेवाटपाबाबत…

Read More

हिंगोलीत वाळू तस्करांना दणका:24.22 लाखांच्या मुद्देमालासह दोन टिप्पर जप्त, चौघांवर गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील हत्ता शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 24.22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 17 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी दिले आहेत.त्यासाठी पोलिसांची पथके स्थापन केली…

Read More

केतन अग्रवाल हत्या प्रकरण:'कॉन्ट्रॅक्ट किलर' बनू शकतो प्रमुख साक्षीदार, 'फ्री सेक्स ग्रुप'चाही धक्कादायक खुलासा

पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयाने 14 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, पोलीस तपासात या दोघांनी ‘कॉन्ट्रॅक्ट किलरला’ दिलेली सुपारी, चौकशीतून वाचण्यासाठी पाहिलेले ‘जपानी व्हिडिओ’ आणि हॉटेलमधील त्यांच्या ‘फ्री…

Read More

'जयंतराव पुरोगामी वारसा सोडणार नाहीत':राष्ट्रवादीच्या एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर सतेज पाटलांचे वक्तव्य; म्हणाले- 2029 मध्ये बदल निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महायुतीत (NDA) सामील होणार असून, त्यांना राज्याचे अर्थमंत्रिपद दिले जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचल्या आहेत. या सर्व चर्चांना बळकटी मिळाली ती जयंत पाटील यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे. या महत्त्वपूर्ण घडामोडींवर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी…

Read More

वर्ध्यात चिमुरडीवर अत्याचार होतोय अन् मंत्री खुर्ची मागण्यात मग्न:कामासाठी मुख्यमंत्र्यांकडे नाही तर काय मग सरन्यायाधीशांकडे जायचे?- विजय वडेट्टीवार

राज्यातील जनतेसमोर पिण्याचे पाण्याची मोठी समस्या उभी राहणार आहे. वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली तिच्यावर अत्यचार झाल्याचे समोर आले, अशा घटना रोज घडत आहेत. राज्यात कायदा सुवव्यस्था राहिलेली नाही. पण आपण आरोप-प्रत्यारोप आणि सत्तेवर चर्चा करत आहोत. काही मंत्री देवाच्या दर्शनाला जातात आणि फडणवीस दिल्लीत गेले तर आमच्या वहिनींना महाराष्ट्राचे नेतृत्व मिळू दे…

Read More

शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप हॅक:'49 हजार रुपये पाठवा' मेसेजने 8 जणांची 3.92 लाखांची फसवणूक, पोलिसांवर दिरंगाईचा आरोप

राजकीय वर्तुळातून सायबर गुन्हेगारीची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर शायना एन. सी. यांचे अधिकृत व्हॉट्सॲप खाते हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी त्यांच्या संपर्कातील ओळखीच्या व्यक्तींकडून पैशांची मागणी करत तब्बल 3.92 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळेच ही…

Read More

Navnath Ban Slams Sanjay Raut; Devendra Fadnavis to Lead Maharashtra 2029

संजय राऊत यांनी गांडूळासारखा ‘उबाठा’ गट भुसभुसीत करत आतून पूर्णपणे पोखरून काढला आहे. ते स्वतः दोन तोंडी गांडूळ आहेत. अशा शब्दांत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीच्या चर्चेवर आणि . नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची सेवा करणे सध्या जास्त गरजेचे आहे. राऊतांची इच्छा…

Read More

सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही:मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या महादेव बालगुडेंना जामीन; पिंपरी कोर्टाचा मोठा निर्णय

पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. कुलकर्णी यांनी महादेव विलास बालगुडे यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. बालगुडे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप होता. पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बालगुडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 152 सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल त्यावेळी…

Read More