Headlines

पूर्णवेळ अभियंता अन् 8 तास वीजेसाठी शेतकरी आक्रमक:मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार‎

काही दिवसांपासून महावितरणकडून शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत अनियमित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून महावितरणच्या सात्रळ सबस्टेशनच्या आवारात किरण कडू यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे सांगितले. आंदोलक शेतकरी तसेच ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन डेप्युटी इंजिनियर पाटील तसेच सब स्टेशनचे सब इंजिनियर दिलीप गाढे यांना दिले. सात्रळ…

Read More

एनसीसी प्रशिक्षण शिबिरात लोकनेते पाटील विद्यालयाची यशस्वी कामगिरी:चित्रकला, गायन व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये प्रथम; विजेतेपदाची पटकावली ट्रॉफी‎

लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, लासलगाव येथील एनसीसी कॅडेट्सनी नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर ६ ते १५ जुलैदरम्यान आयोजित वार्षिक एनसीसी प्रशिक्षण शिबिरात विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. शिबिरात ड्रिल, साहसिक उपक्रम, फायरिंग, रस्सीखेच तसेच सांस्कृतिक आणि कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या कॅडेट्सनी उल्लेखनीय कामगिरी…

Read More

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी सिल्लोडमध्ये मातंग समाजाचा मोर्चा‎:लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा- सचिन साठे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकार घेत असलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ‘अ ब क ड’ निर्णयाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाज तसेच अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती सिल्लोड तालुका यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयावर गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरण करण्यासंदर्भात १ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत. तसेच…

Read More

पाणीटंचाईच्या झळा तीव्र:जुलै अर्धा संपला तरी 28 टँकर सुरू‎, गंगापूर, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर तालुके टँकरमुक्त‎

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने पाण्यासाठी अजूनही २८ टँकरद्वारे पुरवठा केला जात असून ३० खासगी विहिरी अधिग्रहित ठेवल्या आहेत. दिलासादायक म्हणजे गंगापूर, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, सोयगाव आणि वैजापूर हे सहा तालुके टँकरमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या २८ टँकरपैकी २० टँकर फुलंब्री तालुक्यात कार्यरत असून, अधिग्रहित ३० विहिरींपैकी २२ विहिरीही याच तालुक्यात आहेत. उर्वरित टँकर आणि…

Read More

Maharashtra Monsoon Rainfall Deficit Update; Low Rain Forecast 2026

एल निनोचा तीव्र तडाखा महाराष्ट्राला बसत आहे. १६ जुलैपर्यंत राज्यात सरासरी ३७८.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात ३३६.२ मिमी पाऊस झाला. म्हणजे ११.२ टक्के तूट पडली आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुणे, मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस झाला. परंतु राज्याच्या . विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती बिकट आहे. गेल्या वर्षी १६ जुलै २०२५ पर्यंत नागपूर विभागात ११३.६% पाऊस…

Read More

Chhatrapati Sambhajinagar CSMRDA Contract Recruitment Approved; Process Starts

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (CSMRDA) अंतर्गत कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंजुरी दिली आहे. प्राधिकरण क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास अधिक गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद . हा महत्त्वपूर्ण निर्णय सीएसएमआरडीए कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला सहआयुक्त अंजली धानोरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, महानगर उपआयुक्त…

Read More

20 वर्षांनी अमरावती नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती:32 शिपाई, लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि अधीक्षकपदी नियुक्त

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या आस्थापनेवरील ३२ कर्मचाऱ्यांना अखेर पदोन्नती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ही प्रक्रिया जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नव्याने सुरू केली होती, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या जिल्हास्तरीय पदोन्नती समितीची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रस्ताव सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या पात्र…

Read More

Ravindra Dhangekar Booked in Pune Builder Khalil Sheikh Suicide Case

गुलटेकडी येथील खलील रज्जुलाल शेख (वय ५६) यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मृताची पत्नी सुलताना खलील शेख (रा. गुलटेकडी डायस प्लॉट, नुराणी मशिदीजवळ, पु . पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे….

Read More

पुणे पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात जनजागृती:'सिक्युअर होरायझन फॉर यूथ' उपक्रमातून व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन, तरुणाईने घेतली शपथ

पुणे शहर पोलिसांनी ‘सिक्युअर होरायझन फॉर यूथ’ या उपक्रमांतर्गत अमली पदार्थांविरोधात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम गुरुवारी नेहरू स्टेडियम परिसरातील गणेश कला क्रीडा केंद्रात पार पडला. तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवणे, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करणे आणि सुरक्षित समाज घडवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला पुणे पोलीस आयुक्त अमितेश…

Read More

'मुख्यमंत्री बळीराजा' योजनेसाठी मतदारसंघनिहाय समित्या:महसूल मंत्र्यांच्या आदेशाने सहअध्यक्षांची नियुक्ती

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शेतमालाची वाहतूक जलद गतीने होण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या निर्णयानुसार, मोर्शी विधानसभा मतदारसंघासाठी राजेंद्र शहाणे, धामणगाव रेल्वे मतदारसंघासाठी अनिल काळे, तिवसासाठी…

Read More