Siya Goyal & Chetan Chaudhary Custody Extended
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे आणि अत्यंत चक्रावून टाकणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले . दरम्यान, पोलिसांच्या तांत्रिक तपासात आरोपींच्या मोबाईल डेटा आणि वेब हिस्ट्रीमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून,…