Headlines

भाऊबीजेला 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती' ओवाळणी गाणारी:माझी प्रिय बहीण मी आज गमावली, आशिष शेलारांची भावनिक पोस्ट

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंत्री आशिष शेलार…

Read More

हातउसन्या पैशांवरून एकावर खुनी हल्ला:पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली

पुण्यात हातउसने पैशांवरून झालेल्या वादातून एकावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. ही घटना ४ एप्रिल रोजी शंकरशेठ रस्त्यावरील धोबीघाट परिसरात घडली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रेहान उर्फ खिमा फिरोज शेख (वय २०), गौरव गणेश गुजर (वय २०) आणि अतिक हारून अत्तार (वय २१, तिघे रा. काशेवाडी,…

Read More

अशोक खरात हा सरकारचाच माणूस:SIT कडून अद्याप ठोस कारवाई नाही, राजकारणी अन् अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न – नाना पटोले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा सरकारचा माणूस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने अद्याप कुणावरही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणात काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे ते…

Read More

महाजेनकोच्या मालकीच्या कोळसा खाणीतून कोळसा पुरवठा सुरू:विजेचे दर कमी होण्यास मदत होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या वीज निर्मिती कंपनीला (महाजेनको) स्वतःच्या मालकीची कोळसा खाण प्राप्त झाली असून, यामुळे राज्याची वीज निर्मिती क्षमता वाढण्यासोबतच उत्पादन खर्चही कमी होणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्तीसगडमधील गरे पाल्मा या खाणीतून कोळशाची पहिली खेप रवाना झाल्यानंतर ते बोलत होते. सीएम देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Read More

काँग्रेसकडून महात्मा फुलेंना अभिवादन:जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न

छत्रपती संभाजीनगर येथे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी केले. यावेळी संगठन सृजन अभियानचे…

Read More

भोंदू अशोक खरातच्या संशयास्पद संभाषणांचा पर्दाफाश:'शिजूका' अन् 'नॉडी' कोडवर्डने यायचे फोन, अंजली दमानियांचा धक्कादायक दावा!

नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या पाशात पोलिसांच्या विशेष तपास पथकाचा (SIT) फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या ‘कॉल डिटेल्स’बाबत (CDR) नवीन गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. खरातला ‘शिजूका’ आणि ‘नॉडी’ यांसारख्या कोडवर्डने असंख्य फोन येत असल्याचे दमानिया यांनी उघड केले आहे. अंजली…

Read More

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जळगावात धक्कादायक प्रकार:नराधमाकडून E-KYC साठी शरीरसुखाची मागणी; महाराष्ट्रात खळबळ

महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीच्या नावाखाली अशी मागणी करण्यात येत असल्याचे समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जळगावात लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने एका नराधमाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपी रमेश…

Read More

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण:एसआयटीच्या रडारवर छत्रपती संभाजीनगर विभाग; बनावट मान्यता, कागदपत्रांद्वारे लाटले अनुदान

राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे लोण छत्रपती संभाजीनगरमध्येही पोहोचले आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, तुकडीला मान्यता नसतानाही संचमान्यता देत नव्याने शिक्षक भरती केल्याचे विविध कागदपत्रांवरून समोर आले आहे. त्यात विशेष म्हणजे अनेक वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीचे जावक क्रमांक शिक्षण विभागाच्या दप्तरी जुळत नसल्याचे समोर आले आहे. सुमारे 4 हजार मान्यतांची…

Read More

सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार:खरात प्रकरण असेच बाहेर आलेले नाही, ते आणले गेले; रोहित पवारांचा मोठा दावा

सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार असल्याचेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच भोंदू अशोक खरात प्रकरण असेच बाहेर आलेले नाही तर ठरवून आणले गेले असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार ट्विट…

Read More

Indiranagar, Rane Nagar Tunnel Deadline Extended to December 2026

कायम वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर आणि राणेनगर बोगद्यांच्या कामांची डेडलाईन 21 जुलै असली तरीही केवळ वाहतूक कोंडी आणि काम करण्यासाठी येत असलेल्या अडचणींमुळे हाबोगदा खुला होण्यासाठी डिसेंबर 2026 उजाडणार असल्याचे अधि . कुंभमेळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका सर्कल, इंदिरानगर आणि राणेनगर बोगदा या अंडरपासची कामे काही दिवसांपासून सुरू आहेत. ही कामे कुठल्याही…

Read More