2 लाख भाविक ‘भद्रा मारुती’ चरणी लीन:भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती, खुलताबादला दिवसभर ‘जय श्रीराम’ जयघोष
शनी अमावास्येच्या पवित्र पर्वानिमित्त खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरात शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या २ लाख भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेत आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतल्याची माहिती संस्थानचे अध्यक्षमिठ्ठु पाटील बारगळ यांनी दिली. शनी अमावास्येला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही पहाटे चार…