अजित पवारांच्या विमान अपघातामागे गूढ उपकरणाचा संशय- रोहित पवार:सीआयडी तपास संथ असल्याचा आरोप, व्हीएसआरवरही ताशेरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक विधान केले आहे. हा अपघात नैसर्गिक नसून एका विशिष्ट उपकरणाद्वारे घडवून आणला गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवारांच्या दाव्यानुसार, एका मराठी उद्योजकाकडे असे अत्याधुनिक उपकरण आहे, ज्याद्वारे विमानाच्या मार्गात अडथळा निर्माण करून ते पाडणे…