Headlines

हिंगोली जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालय दलालांच्या विळख्यात?:प्रस्ताव कोणाकडे घ्यायचा यावरूनही कर्मचाऱ्यांत वाद

हिंगोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांसह शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जात पडताळणीसाठी अडवणूक केली जात असून जात पडताळणी कार्यालय दलालांच्या विळख्यात सापडले आहे. विशेष म्हणजे कोणता प्रस्ताव कोणत्या कर्मचाऱ्याकडे घ्यायचा यावरून कर्मचाऱ्यांमध्येच वाद होऊ लागल्याने कार्यालयात कामासाठी येणारे विद्यार्थी संभ्रमात सापडत आहेत. हिंगोली येथील जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाकडे मागील काही दिवसात शेकडो प्रस्ताव धूळखात पडले आहेत….

Read More

शिवसेना फुटीची INSIDE STORY:संजय जाधवांना केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी?, वाकचौरेंचे 5 वे पक्षांतर; आष्टीकरांनी कित्ता गिरवला, तर ओमराजेंचा तिसऱ्या सादेला प्रतिसाद!

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा पडलेल्या फुटीवर अखेर आज गुरुवार 18 जून रोजी शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला. आज पक्षाने बोलावलेल्या बैठकीला दांडी मारून त्यांनी व्हीपसुद्धा झुगारून लावला. त्यामुळे हे सारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत…

Read More

'ऑपरेशन टायगर'ची इनसाइड स्टोरी:दिल्लीतील लीला हॉटेल ते जयपूर… ठाकरेंचे 6 खासदार कसे बाजूला झाले, कोणी हलवली सूत्रे?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामागील पडद्यामागच्या हालचाली आता एकामागून एक समोर येत आहेत. दिल्लीतल्या ‘द लीला’ हॉटेलमध्ये मुक्काम, मध्यरात्री एकनाथ शिंदेंसोबत झालेला कॉन्फरन्स कॉल, श्रीकांत शिंदेंची रणनीती आणि त्यानंतर खासदारांना थेट जयपूरला हलवण्याचा निर्णय यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आणखी रंगली आहे. व्हीप असूनही 6 खासदार गैरहजर 18 जून रोजी ठाकरे गटाने संसदीय…

Read More

निकाल लागून 6 महिने उलटले तरी 'नीट-एसएस' कॉउन्सिलिंग रखडलेलीच:एचआरडीएची मेडिकल कॉन्सिलिंग कमिटीकडे पत्राद्वारे मागणी

नीट सुपर स्पेशालिटी (नीट-एसएस) परीक्षेचा निकाल लागून सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी, कॉउन्सिलिंग प्रक्रिया अजूनही रखडलेली आहे. या प्रशासकीय दिरंगाईमुळे देशातील हजारो पात्र डॉक्टरांचे भवितव्य अनिश्चिततेत सापडले आहे. हेल्थकेअर रिफॉर्म्स डॉक्टर्स असोसिएशन (एचआरडीए) ने ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात, असोसिएशनने मेडिकल कॉन्सिलिंग कमिटी (एमसीसी) च्या अध्यक्षांना थेट पत्र…

Read More

सत्तेची वाट:पाच निवडणुका लढले, दोन वेळा ठाकरे ब्रँडवर लोकसभेत; आता शिंदेंच्या वाटेवर

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असताना त्यांच्या गेल्या १६ वर्षांच्या राजकीय प्रवासाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. विशेष म्हणजे, वाकचौरे यांनी आतापर्यंत पाच निवडणुका लढवल्या, त्यातील दोन्ही संसदीय विजय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या छत्राखालीच मिळवले. आता ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत राजकीय नशीब आजमावण्याच्या तयारीत…

Read More

Thackeray Faction MPs to BJP? Owaisis Direct Question

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चांदरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडियावरून मोठे वक्तव्य केले आहे. ठाकरे गटातील काही खासदार भाजपकडे जाण्याच्या चर्चांवर भाष्य करताना ओवैसी यांन . ‘धमकी कोणी दिली ते त्या दोन प्रमुख खासदारांनी सांगावे’ ओवैसी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ठाकरे गटातील काही खासदार भाजपमध्ये जाण्याचा…

Read More

ठाकरे गटातील खासदारांवर हुसेन दलवाईंचा हल्लाबोल:धाडस असेल तर राजीनामा द्या आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवा!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या कथित फुटीवरून राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली आहे. पक्ष सोडायचाच असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि नंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून जनतेचा कौल घ्या, असे आव्हान त्यांनी दिले. ‘पाच गेले, सहावा कुठे आहे हेही माहिती नाही’ माध्यमांशी बोलताना…

Read More

राज्यातील सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे:मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय, 14 अर्जांवर पुन्हा विचार होणार

राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस शासनाला करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमता मंत्री तथा या उपसमितीचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी दिली. राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत ॲड….

Read More

मुंबईत गेटवे ऑफ इंडियावर 'क्रांतिकारी शेतकरी संघटने'चे जलसमाधी आंदोलन:आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, शासनाचा अध्यादेश समुद्रात फेकला!

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट आणि विनाअट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. बुलढाणा येथे मागील चार दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’च्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांनी शासनाचा कर्जमुक्तीचा अध्यादेश समुद्रात फेकून देत तीव्र…

Read More

Prataprao Jadhav Attacks Sanjay Raut Over Operation Tiger; Shiv Sena UBT Language

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या घडामोडींवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया देताना हा ठाकरे गटाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका करत त्यांच . ‘खासदारांनी दिलेल्या पत्रावर लोकसभा अध्यक्ष निर्णय घेतील’ ऑपरेशन टायगरच्या चर्चांबाबत विचारले असता प्रतापराव जाधव म्हणाले, “खासदारांनी जे काही पत्र दिले…

Read More