Headlines

विशेष सखोल पुनरीक्षण:24 वर्षांनंतरच्या मोहिमेत निरुत्साह; 7.52 लाख मतदारांचे मॅपिंग बाकी, घरोघरी जाण्यास बीएलओंची टाळाटाळ; 1.05 लाख फोटो सारखेच

जिल्ह्यातील ३२ लाख ६६ हजार ३७५ मतदारांच्या अधिकृत नोंदणीची सत्यता पडताळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सध्या प्रोजेनिक मॅपिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तब्बल २४ वर्षांनंतर राबवल्या जाणाऱ्या स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत हे काम होत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी १० मे ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या आणि यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अद्याप ७ लाख ५२…

Read More

सोहळा साजरा:गणेशोत्सवात यंदा ‘दगडूशेठ’ वृंदावनमधील प्रेम मंदिरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा साजरा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. श्री राधा-कृष्णांप्रति असलेले दिव्य प्रेम, भक्तीचा वास असलेल्या प्रेम मंदिराच . सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरिता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा ज्या प्रेम मंदिराची प्रतिकृती…

Read More

शिवसेना @ 60:भुजबळ, राणे, शिंदेंपासून ते 6 खासदारांच्या बंडापर्यंत…साठाव्या वर्धापन दिनी वाचा वाघाची डरकाळी फोडणाऱ्या दोन्ही शिवसेनेचे 'बॅलन्स शीट'!

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर आपला अमीट ठसा उमटवणारी शिवसेना आज आपल्या स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मात्र, याच ऐतिहासिक दिवशी शिवसेना ठाकरे गटाला (उबाठा) आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला अखेर यश आले असून, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी बंडाचे…

Read More

विदर्भात पावसाची 75 टक्के तूट:जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीच्या तुलनेत भीषण ओढ, चिंता वाढली

विदर्भात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या संकटात आल्या आहेत. प्रादेशिक हवामान विभागाच्या १ ते १८ जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण विदर्भ उपविभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल ७५ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. या कालावधीत विदर्भात सामान्यतः ७९.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ १९.७ मिमी पाऊस पडला आहे. विदर्भातील सर्व ११…

Read More

नागपुरात 'बिलाल इंटरप्रायजेस'वर धाड:नोटांच्या नावावर कोऱ्या कागदांची बंडले देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 7 जणांना अटक

नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्र. ५ ने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘बिलाल इंटरप्रायजेस’ नावाच्या कार्यालयावर गुरुवारी रात्री धाड टाकून पोलिसांनी ७ आरोपींना रंगेहात अटक केली. आरोपींकडून कार, जीप आणि इतर मुद्देमालासह एकूण २० लाख ४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी जास्तीच्या…

Read More

जिल्हा परिषदेत सरपंचांची आढावा बैठक:घरकुल प्रस्ताव आठवडाभरात निकाली, सीईओंकडून इतर अडचणींवर उपाययोजना

अमरावती: जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सरपंचांची आढावा बैठक पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत घरकुल योजनांवर विशेष भर देण्यात आला. सरपंचांकडून माहिती घेतल्यानंतर, घरकुलांचे प्रलंबित प्रस्ताव येत्या आठवडाभरात निकाली काढण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (DRDA) प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांच्यासह…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जमीन मंजूर!:महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील न्यायव्यवस्थेची पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा येथील १.१६ हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या (शासकीय निवास व्यवस्था) उभारणीसाठी मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. गारखेडा येथील सर्व्हे क्रमांक…

Read More

अचलपुरात काँग्रेस नगरसेवकावर गुन्हा दाखल:मतदान केंद्रात मोबाईल वापरल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई

अचलपूर येथे विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रात मोबाईल बाळगल्याप्रकरणी एका काँग्रेस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्राध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी (SDO) बळवंतराव अरखराव यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले. अचलपूर आणि चांदूरबाजार येथील एकूण ६९ मतदारांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या…

Read More

Pune Metro Line 3 Trial Success: Hingewadi-Shivajinagar Route Soon

पुणे मेट्रो लाईन ३ च्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या २३ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गावर ‘एंड-टू-एंड’ चाचणी फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता व्यावसायिक सेवा सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. . हा कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केला जाईल. पहिल्या टप्प्यात, माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय दरम्यानचा १३.३ किलोमीटरचा मार्ग जून २०२६…

Read More

केळीच्या फळबाग मस्टरवर स्वाक्षरीसाठी 5 हजारांची लाच:औंढा नागनाथमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात!

औंढा नागनाथ तालुक्यातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या शेतीमध्ये फळबागाच्या मस्टरवर स्वाक्षरीकरून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी पाच हजाराची लाच घेतांना सहाय्यक कृषी अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ता. १८ औंढानागनाथ येथे सायंकाळी रंगेहात पकडले. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील एका…

Read More