Headlines

नागपुरात 'लव्ह ट्रँगल'मधून कुख्यात गुन्हेगाराचा निर्घृण खून:चाकू अन् कुऱ्हाडीने वार करणाऱ्या आरोपीला अटक, पोलिसांकडून तपास सुरू

नागपुरातील नरेंद्र नगर येथील सुंदरबन परिसरात ‘लव्ह ट्रँगल’मधून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका कुख्यात गुन्हेगाराच्या निर्घृण हत्येत झाले आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला गौरव रगडे (35) याच्यावर त्याच्याच मित्राने चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केली. अर्धा तास रस्त्यावर सुरू असलेल्या जीवघेण्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी मयताचा मित्र व मुख्य आरोपी गौरव प्रभाकर राऊत याला…

Read More

Maharashtra Weather Update: Monsoon Break Concerns Farmers

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असून, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. सर्वसामान्यांना . कोकणात पावसाचा जोर ओसरला २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण कोकण विभागात पावसाचा कोणताही अलर्ट नाही. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी…

Read More

ऊर्जा संवर्धनात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास तिसऱ्यांदा पुरस्कार:महाऊर्जाच्या पथकाकडून कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे पुरस्कार सुपूर्द‎

ऊर्जा संवर्धन, व्यवस्थापन आणि अक्षय ऊर्जेच्या प्रभावी वापरामध्ये सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (पंदेकृवि) राज्यस्तरावर यशाची ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे यांच्या वती . ‘अक्षय ऊर्जा दिना’चे औचित्य साधून महाऊर्जाच्या अधिकृत पथकाने हा मानाचा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द केला. या पथकात…

Read More

घरकुलाच्या पैशांमध्ये वाहने खरेदी; झोन दुरुस्तीसाठीही वापरला निधी:2014-15 साली रमाबाई आवास योजनेतील निधी वापरात गैरप्रकार; अधिकाऱ्यांची झाडाझडती, चौकशीचे आदेश‎

अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी शासनाकडून उपलब्ध करून दिलेला निधी लाभार्थींच्या घरांसाठी खर्च होण्याऐवजी इतर कामांसाठी वळवल्याचा धक्कादायक प्रकार विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या बैठकीत उघड झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘दिव्य मराठी . मनपाच्या स्थायी समिती सभागृहात गुरुवारी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी समितीची बैठक झाली. समिती प्रमुख आ. नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार…

Read More

सटाण्यातून जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवा:शहरातील समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत मंत्री भुसे यांचे निर्देश‎

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीसह विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात. सटाणा–मंगरूळ रस्त्याचे काम दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश राज . सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या बांधकामासह शहरातील समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी सटाणा नगराध्यक्ष हर्षदा पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या…

Read More

विरुद्ध दिशेने येऊन उडवले:संभाजीनगर शहरात भरधाव कारची दुचाकीला धडक; सिल्लोडचे दोन सख्खे भाऊ जागीच ठार

पोटाची खळगी भरण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच शहरात आलेल्या दोन सख्ख्या भावांच्या दुचाकीला चिकलठाणा एमआयडीसीमधील आयटी पार्कच्या मागील रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास भरधाव फॉर्च्युनर कारने विरुद्ध दिशेने येऊन धडक दिली. यात निखिल अंकुश आरके (२३), कपिल अंकुश आरके (१८) (दोघे रा. गल्ली नंबर १२, ए-७, आंबेडकरनगर, मूळ रा. सिल्लोड) या सख्ख्या भावांना प्राण गमवावे लागले….

Read More

दिव्य मराठी ब्रेकिंग‎:सॉफ्टवेअर विक्रीतून कोट्यवधी कमावल्याचा सीएचा दावाही बोगस, उदगीर येथे सलग तिसऱ्या दिवशीही शोधमोहीम

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) अन्वेषण शाखेने एका बड्या सनदी लेखापालाच्या (सीए) कार्यालयासह निवासस्थाने व संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल १५०० कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला. ही शोधमोहीम तिसऱ्या दिवशी सुरू असून अजून दोन दिवस चालण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सीएने ज्या कंपन्यांचे व्यवहार…

Read More

संभाजीनगरात 11 कर्मचाऱ्यांचा डोळा चुकवून ज्वेलर्सचे 2 किलो सोने लंपास:गांधी पुतळा ते सिटी चौक रस्त्यावर विश्वास ज्वेलर्समध्ये दु. 2:30 वाजताची घटना

गांधी पुतळा ते सिटी चौक रस्त्यावरील विश्वास ज्वेलर्समधून गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास २२ सीसीटीव्ही आणि ११ कर्मचाऱ्यांचे डोळे चुकवत ५ जणांच्या टोळीने २ किलो सोने लंपास केले. हे सोने संभाजीनगरातील गुरुवारच्या प्रति तोळा १ लाख ६३ हजार ४६१ रुपय . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी २ वाजेच्या सुमारास बुरखा घातलेली एक महिला दुकानात आली. तिने…

Read More

साखरेच्या दरवाढीमागे नेमकं कारण काय?:कारखान्यांतील शिल्लक साठ्याची तपासणी करा, राजू शेट्टींची केंद्र सरकारकडे मागणी

देशात सध्या साखरेचे दर गगनाला भिडले असून, या दरवाढीमागे मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. देशात ऑक्टोबर अखेरपर्यंत पुरेल इतका साखरेचा साठा उपलब्ध असताना, साखरेचे दर ऐतिहासिक पातळीवर का वाढले? असा सवाल करत त्यांनी सर्व साखर कारखान्यांमधील शिल्लक साठ्याची केंद्र सरकारने तातडीने तपासणी करावी, अशी आक्रमक मागणी केली…

Read More

अवैध सावकारी प्रकरणी शर्मा कुटुंबाच्या मालमत्तांवर धाड:सहकार विभागाची कारवाई; 2 ठिकाणी आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली

बडनेरा परिसरात अवैध सावकारीच्या तक्रारींवरून सहकार विभागाने गुरुवारी शर्मा कुटुंबीयांच्या घर आणि फार्म हाऊससह चार ठिकाणी धाडी टाकल्या. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही कारवाई करण्यात आली. यापैकी दोन ठिकाणी इसार चिठ्ठी, खरेदी खत, सात-बाराचे उतारे आणि कोरे स्टॅम्प आढळून आले, तर उर्वरित दोन ठिकाणी कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळले नाहीत, असे सहकार विभागाने…

Read More