आज संसदेत पेपर लीक कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा:विरोधकही राजी; 6 तासांचा वेळ निश्चित, दुपारी 12 वाजता सुरू होऊ शकते चर्चा
आज संसदेत पेपर लीक कायद्याच्या सुधारणा विधेयकावर चर्चा होईल. विरोधकांनी गदारोळात सोमवारी चर्चेला सहमती दर्शवली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयकावर चर्चेसाठी 6 तासांचा वेळ निश्चित केला आहे. हा वेळ पुढेही वाढवला जाऊ शकतो. चर्चा दुपारी 12 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. सोमवारी पेपरफुटी रोखण्याशी संबंधित विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकाचे नाव ‘सार्वजनिक परीक्षा…