भारतातील पाकिस्तानी फेक करन्सी चेस्टमध्ये भास्कर:UP निवडणुकीपूर्वी 80 कोटींच्या बनावट नोटा खपवण्याचा सौदा, एजंट म्हणाला- प्रत्येक मतदारसंघात डिलिव्हरी
‘२०२७ मध्ये यूपीमध्ये निवडणूक आहे. तयारी आतापासूनच करावी लागेल. गेल्या निवडणुकीत ६५ कोटी रुपये खर्च केले होते. आता ८० कोटींपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. नेत्याला तयार करा. प्रत्येक जिल्ह्यात आपली माणसं आहेत. आदेश द्या, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पैशांची डिलिव्हरी होईल. एका कोटीत ३ कोटी रुपयांच्या बनावट नोटा मिळतील. छपाई इतकी अचूक असेल की बँकही पकडू शकणार…