Headlines

कोकणात पावसाचे थैमान!:पुण्याकडे जाणारे बहुतांश घाट रस्ते बंद, जाणून घ्या कोणते मार्ग आहेत सुरू?

राज्यातील कोकण भागात तसेच इतर अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गालाही फटका बसला होता. मात्र या महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी येथे पडलेली दरड बाजूला करण्यात आली असून सोमवारपासून या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील पाणी ओसरले असून येथील वाहतुकही सुरू करण्यात आली…

Read More

झेडपी शाळेची परसबाग ठरली कृषी प्रयोगशाळा‎:शेळकेवाडीच्या विद्यार्थ्यांनी फुलवली सेंद्रिय शेती, पोषण आहारात मिळणार ताज्या भाज्या‎

जिल्हा परिषद शाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येणारे जुने चित्र आता वेगाने बदलू लागले आहे. सांगोला तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा, शेळकेवाडी (शिवणे) येथील शिक्षक आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेचा केवळ कायापालटच केला नाही, तर राबवलेला “परसबाग” उपक्रम वि . शाळेतील उपलब्ध जागेचा कल्पक वापर करून तयार केलेल्या या परसबागेला सुरक्षित कुंपण घालण्यात आले असून, त्यावर पर्यावरण संवर्धनाचे…

Read More

अभ्यासाची जिद्द ठेवा व पालकांचे ऋण फेडा- मुख्य अभियंता चव्हाण:मतेवाडी फाटा पिंपळगाव येथील विद्यालयात विद्यार्थी-पालक सन्मान सोहळा‎

सध्याचे युग विज्ञानाचे आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आई-वडील तुम्हाला शिकवण्यासाठी अतोनात कष्ट करतात. ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवावी. पालकांच्या कष्टाचे ऋण फेडायचे असेल तर जिद्दीने अभ्यास करा. मोठ्या पदावर नोकरी मिळवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी केले. मतेवाडी फाटा, पिंपळगाव येथील आदर्श प्राथमिक व ग्रामगीता विद्यालयात शैक्षणिक व…

Read More

Crude Oil Prices Jump Amid Middle East Crisis; Petrol, Diesel Rates Rise in India

Marathi News Business Crude Oil Prices Jump Amid Middle East Crisis; Petrol, Diesel Rates Rise In India नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल 87 पैशांनी महाग होऊन ₹99.51 प्रति लिटर झाले आहे. डिझेल 91 पैशांनी प्रति लिटर महाग झाले आहे. त्याचे दर ₹92.49…

Read More

लोकसहभागातून गणोरेची ‘शिंदेवाडी शाळा’ बनली हायटेक:रामनारायणजी बुब ट्रस्ट आणि “अप्रोच फाउंडेशन”तर्फे इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड व साहित्य वाटप‎

“चांगले शिक्षण हाच प्रगतीचा मुख्य पाया आहे. शिक्षकांचे समर्पण आणि ग्रामस्थांची खंबीर साथ यामुळेच ग्रामीण भागातील गणोरे शेत शिवारातील जिल्हा परिषद प्राथमिक शिंदेवाडी शाळा आज अद्ययावत व समृद्ध होत आहे. अनेक देणगीदारांच्या योगदानातून येथे विविध उपक्रम र . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी, गणोरे (ता. अकोले) येथे रामनारायणजी बुब ट्रस्ट व पुणेस्थित ‘अप्रोच हेल्पिंग हॅन्ड…

Read More

पुण्यात मेफेड्रोन विक्री प्रकरणी एकाला अटक:1.76 लाखांचा मुद्देमाल जप्त, साथीदारांचा शोध सुरू

पुण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन विक्री प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. शंकरशेठ रस्ता परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कानिफनाथ उर्फ कानू विष्णू नायडू (वय ५१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोटार, मोबाइल आणि…

Read More

बॉयफ्रेंडने जळत्या सिगारेटने अभिनेत्रीची मांडी जाळली:रिॲलिटी शोमध्ये निती टेलरचा खुलासा, म्हटले- तो खूप हिंसक आणि सायकोटिक होता

अमेझॉन प्राइमवर स्ट्रीम होत असलेला रिॲलिटी शो अलायन्स चर्चेत आहे. या शोमध्ये टीव्ही अभिनेत्री नीती टेलरही स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. शोच्या नुकत्याच स्ट्रीम झालेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने खुलासा केला आहे की तिच्या बॉयफ्रेंडने तिच्या मांडीला सिगारेटने जाळले होते, ज्याचे निशाण आजही आहेत. नीतीने सह-स्पर्धकांना ते डागही दाखवले. यासोबतच नीतीने सांगितले की तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये मारामारीही…

Read More

फिचने भारताच्या जीडीपी-वाढीचा अंदाज घटवून 6.4% केला:अमेरिका-इराण युद्धाच्या परिणामामुळे वेग मंदावेल; महागाई वाढून 5.3% पर्यंत पोहोचण्याची शक्यता

अमेरिकन रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्जने चालू आर्थिक वर्षासाठी (FY27) भारताच्या जीडीपी (GDP) वाढीचा अंदाज 6.7% वरून घटवून 6.4% केला आहे. फिचचे म्हणणे आहे की अमेरिका-इराण युद्धामुळे सप्टेंबर आणि डिसेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावेल. 3 प्रमुख कारणांमुळे अर्थव्यवस्था मंदावेल 1. अमेरिका-इराण युद्ध आणि तेल संकटाचा परिणाम फिच रेटिंग्जने आपल्या जून ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक अहवालात म्हटले…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पातोंड्यात महिन्यापासून नळ कोरडे; शेवाळयुक्त पाणी पिण्याचा धोका

अकोट तालुक्यातील पातोंडा गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना आता जीव धोक्यात घालून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सुमारे ६०० लोकवस्ती असलेल्या या गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांचा संताप टोकाला पोहोचला आहे. खारपान पट्ट्यातील पातोंडा गावात आधीच क्षारयुक्त पाण्याचा गंभीर प्रश्न आहे….

Read More

Shraddha kapoor’s upcoming movie Eetha Landed in controversy due to its title

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘ईठा’ शीर्षकामुळे वादात सापडला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लावणी नृत्यांगना, गायिका आणि कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) चित्रपटाचे शीर्षक ‘ईठा’ ठेवण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, ज्या महान कलाकारावर हा चित्रपट आधारित आहे, त्या कलाकाराशी…

Read More