Headlines

बडनेऱ्यात महिला शक्तीचा जागर; संस्था व्यवस्थापन कार्यशाळेचे धडे:वस्तीस्तर संघांनी एकजुटीने काम करणे गरजेचे‎

नवी वस्ती, बडनेरा येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे डे-एनयुएलएमअंतर्गत आयोजित संस्था व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या झाली. या कार्यशाळेला वसुंधरा शहरस्तर संघ, अमरावती यांच्या अध्यक्षा सुजाता गणेश यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन लाभले. शहर अभियान व्यवस्थापक भूषण बाळे व प्रफुल ठाकरे यांनी संस्थेचे प्रभावी व्यवस्थापन, संघटन कौशल्य, आर्थिक शिस्त तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा यावर…

Read More

आर्मी चीफ म्हणाले- भारत ऑपरेशन सिंदूर 2.0च्या तयारीत:तिन्ही सेना पुढील युद्धासाठी 24 तास तयारी करत आहेत, सध्या फक्त युद्धविराम

सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. सध्या केवळ युद्धविरामासारखी स्थिती आहे. गरज पडल्यास तिन्ही सेना ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ साठी पूर्णपणे सज्ज आहेत. आर्मी चीफ म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने एक बेंचमार्क सेट केला आहे की भारत चिथावणीला कसे प्रत्युत्तर देतो. कॅडेट्सनी आपल्या लष्करी कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच हे कायम ठेवावे. आर्मी चीफ…

Read More

अंधेरीत एसआरए इमारतीला भीषण आग:जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची धडपड, तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरून मारल्या उड्या

अंधेरी पश्चिम परिसरातील एका एसआरए (SRA) इमारतीला आज, ३ जुलै रोजी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीमुळे इमारतीत प्रचंड धूर पसरल्याने मोठा हाहाकार उडाला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या भीतीने काही हताश रहिवाशांनी चक्क तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले असून,…

Read More

ग्राम सडक योजना; अंजनगाव बारीला नवे रूप:पार्डी-उतखेड रस्ता दुरुस्ती व पार्डी-वडगाव जिरे मार्गाचे रुंदीकरण‎

अंजनगाव बारी सर्कलमधील पार्डी (देवी), उतखेड, अऱ्हाड, कुऱ्हाड, वडगाव जिरे तसेच परिसरातील गावांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या रस्ते विकास कामांना अखेर गती मिळाली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पार्डी–वडगाव जिरे ग्रामीण मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण सुरू असून, पार्डी–उतखेड रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक समस्यांवर मोठ्या प्रमाणात तोडगा…

Read More

सेवाकार्यात समाजाने सक्रिय सहभाग घ्यावा:'लता-आशा मंगेशकर' रुग्णालयाच्या कोनशिला समारंभात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी समाजाला सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. निस्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होते, असे ते म्हणाले. खरी सेवा आपुलकीच्या भावनेतून निर्माण होते आणि याच आपलेपणामुळे समाजात चांगुलपणा टिकून आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. भागवत पुणे जिल्ह्यातील नांदोशी येथे ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ…

Read More

सतर्क पोलिसांमुळे बालविवाह हाणून पाडला:रहिमतपूरमध्ये 15 वर्षीय मुलीला कायद्याचे संरक्षण, शिक्षण अन् पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू

सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळेत रोखण्यात आला. महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे १५ वर्षे ३ महिने वयाच्या मुलीला कायदेशीर संरक्षण मिळाले असून तिचे शिक्षण आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रहिमतपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे यांना २६ जून रोजी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एका…

Read More

काँग्रेसच्या काळात राहुल गांधींना प्रभावी नेतृत्व दाखवता आले नाही:आयात कमी करून निर्यात वाढवली तर जीडीपी वाढतो, राणेंची टीका

अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शासनाने दिलेली मदत ही अंतिम नसल्याचे स्पष्ट करत नुकसानभरपाई वाढवण्याबाबत पुन्हा विचार केला जाईल, असे सांगितले….

Read More

मशिदीत नेऊन अल्पवयीन मुलासोबत अश्लील चाळे:पोक्सोअंतर्गत गुन्हा, छत्रपती संभाजीनगरातील संतापजनक प्रकार

मशिदीत नेत एका ७ वर्षांच्या मुलाशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात उमेर शेख (२०, नेहरूनगर) याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करून १२ जूनप . पीडित मुलाच्या आईने या प्रकरणी फिर्यादीनुसार, फिर्यादीचा मुलगा १ जून रोजी सकाळी मशिदीजवळील झोका पाहण्यासाठी गेला…

Read More

कलाकारांना धमकावण्यापेक्षा बाळासाहेबांचा इतिहास वाचा:कुणाल कामराचे मंत्री प्रताप सरनाईकांना मार्मिक प्रत्युत्तर

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका विडंबन गीतानंतर सुरू असलेल्या हक्कभंग प्रकरणावरून राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामराला इशारा दिला होता. या इशाऱ्याला कामराने सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्मिक उत्तर दिले असून, थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा दाखला दिला आहे….

Read More

चेंबूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!:स्कूल बसवर मोठे झाड कोसळले, 10 विद्यार्थी जखमी; एक चिमुरडा अद्याप अडकलेला

मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक कोसळले. या दुर्दैवी अपघातात बसमधील १० शाळकरी मुले गंभीर जखमी झाली असून, एक विद्यार्थी अजूनही बसच्या ढिगाऱ्यात अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत…

Read More