Headlines

पुरी येथे जि.प. शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

तालुक्यातील पुरी येथील जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन ‘धर्म अनेक, भावना एक’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात शिवराज्याभिषेक, शंभू गाथा यांसह वैविध्यपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उपसभापती सुमीत मुंदडा होते. प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम खताळ, लक्ष्मण भाऊ सांगळे, दत्तात्रय दाणेकर उपस्थित होते. यावेळी…

Read More

कल्याणमधील गुंडाला डीसीपी अतुल झेंडेंनी चांगलाच धुतला:पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल; किरकोळ कारणावरून गोळीबार

कल्याण पूर्वेतील आत्मारामनगर परिसरात बुधवारी रात्री गुंडगिरीचा एक भयंकर प्रकार उघडकीस आला. वाहनाला कट लागल्याच्या एका अत्यंत किरकोळ कारणावरून गुंडांच्या दोन गटांमध्ये मोठा वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारी आणि गोळीबारात झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. दुर्दैवाने, या दोन गटांच्या संघर्षात एका निष्पाप नागरिकाला गोळी लागली असून, तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या…

Read More

नाशिक कॉर्पोरेट जिहाद:धर्मांतरासाठी पीडितेला दाखवले झाकीर नाईक याचे व्हिडिओ, मुख्य संशयित निदा खानची कबुली, दोषारोपपत्रात उल्लेख

देशात खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. मुख्य संशयित निदा खानच्या जबाबाची दोषारोपपत्रात नोंद करण्यात आली आहे. धर्मांतर घडवून आणण्यासाठी पीडितेला वादग्रस्त धर्मांध पाकिस्तानी इस्लाम प्रचारक तारिक जमील आणि भारतीय प्रचारक झाकीर नाईक यांचे व्हिडिओ पाहण्यास भाग पाडले गेले. झाकीर नाईक याच्या जिहादी व्हिडिओच्या लिंक पीडितेला दिल्याची स्पष्ट कबुली…

Read More

यंदा मान्सूनपूर्वच्या नऊ दिवस आधीच बेमोसमीचे दाटले ढग:गेल्या वर्षी मे महिन्यात 104 मिमी बरसला, शहराचा पारा 37 अंशावर‎

अहिल्यानगर अहिल्यानगर शहरात एप्रिल महिन्यात तापमान ४० ते ४२ अंशांपर्यंत पोहोचल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात सातत्याने चढ-उतार होत आहेत. तापमानाचा पारा ३७ ते ३९ अंशांदरम्यान स्थिरावलेला असतानाच, यंदाही मे महिन्यात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. साधारणपणे १५ मे नंतर अपेक्षित असलेला मान्सूनपूर्व पाऊस यंदा नऊ दिवस आधीच हजेरी लावण्याची शक्यता आहे. गुरुवारी शहरात दिवसभर…

Read More

Mumbai MP Sanjay Dina Patil Abuses Journalists; CM Shinde Condemns

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना केलेली शिवीगाळ आणि त्यांना मारण्याची दिलेली धमकी यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी यावर सारवासारव करत . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समज आणि दिलगिरीची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी स्पष्ट…

Read More

कृती सेनन म्हणाली- बॉलिवूडमध्ये अजूनही पुरुषांचे वर्चस्व:महिला कलाकार समान मेहनत करतात, तरीही मानधनात मोठा फरक

बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मानधनावरून आणि वाढत्या निर्मिती खर्चावरून बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. आता अभिनेत्री आणि निर्माती कृती सेनननेही इंडस्ट्रीतील लैंगिक वेतनातील तफावत (जेंडर पे गॅप) आणि पितृसत्ताक पद्धतीवर (पैट्रिआर्की) उघडपणे भाष्य केले आहे. ती म्हणाली की, आजही चित्रपटांचे बजेट कमी पडल्यास सर्वात आधी अभिनेत्रींचे मानधन कमी केले जाते, तर पुरुष कलाकारांच्या मानधनावर फारसा परिणाम होत…

Read More

हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक:नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही- तुकाराम मुंढे

राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सध्या ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अन्न व्यावसायिकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, खानावळी आणि ज्या-ज्या ठिकाणी अन्नप्रक्रिया केली…

Read More

वादळी वारा अन् “मान्सूनपूर्व’ने चार दिवसांत दुसऱ्यांदा अहिल्यानगरला झोडपले:आतापर्यंत 5.7 मिमी पावसाची नोंद, पुढील 5 दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

मागील चार दिवसांत दोन वेळा वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसाने शहर, जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. बुधवारी सायंकाळी ७ वाजता सुरु झालेला पाऊस तासभर सुरुच होता. वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांत ५. . एप्रिल व मे महिन्यातील पहिले ३ आठवडे तापमान वाढ कायम होती. मात्र २७ मे पासूनच…

Read More

जागतिक आर्थिक प्रणालीत 421 लाख कोटींचे अवैध व्यवहार:एआय सायबर गुन्हेगारांचे सर्वात मोठे शस्त्र बनले, 84% तज्ञांनी गंभीर आव्हान मानले

एआय सायबर गुन्हेगारांचे सर्वात मोठे शस्त्र बनले आहे. एआय एजंट्स पारंपरिक सुरक्षा प्रणालींना सहजपणे चकमा देत आहेत. सायबर सुरक्षा फर्म बायोकेचच्या जागतिक सर्वेक्षणानुसार, 88% बँकिंग व्यावसायिकांनी मान्य केले की एआयने फसवणूक आणि घोटाळे अधिक जटिल बनवले आहेत. 2025 मध्ये जागतिक आर्थिक प्रणालीमध्ये सुमारे 421 लाख कोटी रुपयांचे अवैध व्यवहार झाले. यापैकी 55 लाख कोटी रुपये…

Read More

NCP शरद पवार गटाच्या विकास लवांडेंवर शाईफेक:संग्राम भंडारे, गोरक्षकांचे कृत्य; वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा वाद चिघळला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज हभप संग्राम भंडारे व काही गोरक्षकांनी आज सकाळी 10 च्या सुमारास शाईफेक करण्यात आली. विकास लवांडे गत काही दिवसांपासून वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा मुद्दा लावून धरला होता. त्यांनी या प्रकरणी घुसखोर ‘हभप’ची एक यादीही जाहीर केली होती. यामुळे चिडलेल्या संग्राम भंडारे व त्यांच्या समर्थकांनी आज त्यांच्यावर…

Read More