मनोज जरांगेंच्या लाडाखातर दोन बेकायदेशीर आरक्षणे सुरू:उपोषणाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची टीका
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे येत्या 30 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या उर्वरित मागण्या सरकारकडून अद्याप मान्य झालेल्या नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र काढले आहे. यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच अनाथांना आरक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद करत मनोज जरांगे यांच्या लाडाखातर बेकायदेशीर दोन आरक्षण…