Headlines

काहीजण कष्ट न करताच पुढे जातात:नमस्कार फक्त ताकदीला अन् चमत्काराला होतो, छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य

राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या अत्यंत सूचक आणि धारदार वक्तव्ये करत असून, त्यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. “गेल्या २६ वर्षांत काहीजण मेहनतीने पुढे आले, तर काहीजण कष्ट न करताच थेट पुढे निघून गेले,” असा टोला लगावत भुजबळांनी पक्षातल्याच काही नेत्यांवर निशाणा…

Read More

मीनाक्षी नटराजनच्या याचिकेवर आज SCत सुनावणी:काँग्रेस आमदार राष्ट्रपतींना भेटण्यासाठी दिल्लीत; मुर्मू दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर

मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काँग्रेसला आशा आहे की सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळू शकतो. कारण, आता मतदान आणि मतमोजणीपूर्वी होणाऱ्या या न्यायिक हस्तक्षेपावर अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. 8 जून रोजी मीनाक्षी नटराजन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 9…

Read More

जीर्ण इमारत अन् सुरक्षेचाच खोळंबा; जामखेडचे कारागृह कायमस्वरूपी बंद:62 कैद्यांना नाशिक जेलमध्ये हलवले; कारागृहाबाहेर नातेवाईकांची गर्दी

इमारतींची अत्यंत जीर्ण झालेली अवस्था, सुरक्षेचे गंभीर प्रश्न आणि राज्यातील इतर कारागृहांतून कैदी पळून जाण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत राज्य शासनाने अखेर जामखेडचे दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार गुरुवारी, ९ जुलै रोजी जामखेडमधील सर्व ६२ आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) स्थलांतरित करण्यात आले….

Read More

सरकारने म्हटले- कोर्ट धार्मिक परंपरेला अंधश्रद्धा म्हणू शकत नाही:तुम्ही तज्ज्ञ नाही, कोर्टाने म्हटले- आम्हाला रिव्ह्यू करण्याचा पूर्ण अधिकार

धार्मिक स्थळांवरील महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाच्या खटल्याच्या सुनावणीचा सर्वोच्च न्यायालयाचा बुधवारी दुसरा दिवस होता. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, “एक धर्मनिरपेक्ष न्यायालय एखाद्या धार्मिक प्रथेला सहजपणे अंधश्रद्धा ठरवू शकत नाही, कारण अशी गोष्ट ठरवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नसते.” ते पुढे म्हणाले, “नागालँडमधील एखाद्या समुदायासाठी जी गोष्ट धार्मिक मानली जाते, ती मला अंधश्रद्धा वाटू शकते. आपला समाज खूप…

Read More

लग्नाला 100 दिवसही झाले नाहीत, तोच ट्रॅव्हल्सच्या धडकेत नवदाम्पत्य ठार:अमरावती-बडनेरा एक्स्प्रेस हायवेच्या वडूरा लेन कटींगजवळील घटना‎

अवघ्या तीन महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यासाठी अमरावतीवरुन पुण्याकडे जाणारी खासगी बस काळ बनली. या बसने दिलेल्या धडकेत नवदाम्पत्याच्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी झाली. पाळा येथील हे नवदाम्पत्य दुचाकीने वलगाववरुन पाळा येथे जाण्यासाठी अमर . बडनेरालगतच्या पाळा येथील पुरण कौशल कोठार (वय २९) आणि त्यांची पत्नी वैष्णवी पुरण कोठार (वय २७) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नवदाम्पत्याचे…

Read More

धक्कादायक:‘कॉमन गर्लफ्रेंड’च्या वादातून पुण्यात मित्राकडून मित्राचा खून, तिन्ही आरोपींना अटक, बेसबॉल बॅटने बेदम मारहाण

गोखलेनगर परिसरात एका तरुणाची बेसबॉल बॅटने बेदम मारहाण करून झालेल्या हत्येप्रकरणी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. “कॉमन गर्लफ्रेंड’ (दोघांची एकच प्रेयसी) असल्याच्या वादातून अत्यंत जवळच्या मित्रानेच आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने हर्ष मच्छिंद्र जाधव (२३, रा. गोखलेनगर) या तरुणाचा निर्घृण खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत तिन्ही…

Read More

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 10 आमदारनिवडून आणण्याचे लक्ष्य : दिलीप खैरे:पदभार स्वीकारताच संघटन बळकटीचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दिलीप खैरे यांनी मुंबई नाका येथील पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारला. या वेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करून नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकचा पक्ष बनवण्याचा व नाशिक जिल्ह्यात आगामी निवडणुकीत १० आमदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांनी दाखवलेल्या…

Read More

खडकवासल्यात भरधाव मोटारीच्या धडकेत 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यू:दुचाकीस्वार पालक जखमी; मद्यपी चालकाला नागरिकांनी पोलिसांच्या दिले ताब्यात

खडकवासला परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात बालकाचे दुचाकीस्वार वडील आणि आई जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मद्यपी मोटारचालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून, नांदेड सिटी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मृत्यू झालेल्या बालकाचे नाव यशराज नीलेश कांबळे (वय ४, रा. धायरी) असे आहे….

Read More

अकोट पालिकेत कचऱ्याचे राजकारण; सत्ताधारी अन् विरोधकांमध्येच जुंपली:कचरा उचलण्यावरून नगरसेविकेचा संताप; विरोधक म्हणतात स्टंट‎

शहरातील प्रभाग क्र १ च्या नगर सेविका रेशमा परवीन अजीम इनामदार यांनी प्रभागात नाले सफाई आणि कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने स्वतः हातात घमेले आणि फावडे घेऊन वॉर्डात साफसफाई करावी लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घंटागाडी प्रभागात येत न . ७ मे रोजी सोशल मीडियावर प्रभाग क्र १ च्या नगर सेविका यांना स्वतः…

Read More

लेडी इंजिनिअरचे वडील म्हणाले- मुलगी दारू पीत नव्हती:अंत्यसंस्कारानंतर मसूरीला पोहोचले, जावयावर हत्येचा संशय व्यक्त केला

गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या विशाखापट्टणम येथील रहिवासी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता पी. राधा गायत्री यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवीन वळण आले आहे. मसूरी-धनोल्टी रोडवरील एका होमस्टेमध्ये मृत अवस्थेत आढळलेल्या महिलेचे वडील परुपुदी सुधाकर यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मसूरी येथे पोहोचून पोलिसांना तक्रार दिली आहे. त्यांनी आपला जावई सौम्या श्रीचरण याने मुलीच्या हत्येचा कट…

Read More