सोहळ्यात सिंधी समाजातील 180 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:16 वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात येतोय सन्मान
समाजातील गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘प्रशांत प्रतिभा पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात दहावी, बारावी आणि पदवीधर परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या सिंधी समाजातील १८० गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा कौतुक सोहळा रविवारी सायंकाळी ६ वाजता विद्यानगर परिसरात उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार…