Headlines

भावाच्या निधनानंतर 17 तासांतच चुलत बहिणीलाही ट्रकने चिरडले:16 वर्षीय भावाचा अपघात; अंत्ययात्रेसाठी जाताना बहिणही ठार

प्रतिनिधी | अमरावती ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे सोळा वर्षीय मुलाचा गुरुवारी (दि. ९) रात्री मृत्यू झाला. त्याच्या अंत्ययात्रेसाठी भातकुलीवरून कानफोडीला जाणाऱ्या चुलत बहिणीचाही शुक्रवारी (दि. १०) दुपारी ट्रकने चिरडून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. समाजमन सुन्न करणारी ही घटना भातकुली येथे घडली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण भातकुली तालुका आणि कानफोडी गावावर शोककळा पसरली आहे. नैतिक प्रदीपराव…

Read More

मणिपूरमध्ये बंगालच्या BSF जवानाची गोळ्या घालून हत्या:उखरुलमध्ये पेट्रोलिंग ड्युटीवर तैनात होते; येथे फेब्रुवारीपासून हिंसाचार सुरू

मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी गस्त घालणाऱ्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या एका कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल मिथुन मंडल यांना संध्याकाळी सुमारे ४:३० वाजता गोळी लागली. गोळी लागल्यानंतर त्यांना तात्काळ इम्फाळ येथील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे संध्याकाळी सुमारे ६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिथुन मंडल हे पश्चिम…

Read More

वचपा घेण्यासाठीच मारहाण; सुमारे 100 फुट फरफटत नेले:दोन्ही मारेकऱ्यांनी किरकोळ कारणासाठी केला खून‎

शहरातील अकोली परिसरात गुरुवारी (दि. ९) किरण कमलाकर पुणतांबेकर (४६) यांची दोघांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आकाश धुर्वे आणि स्वप्नील चतूर या दोघांना गुरुवारी रात्रीच गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुरुवारी दुपारी किरण यांचा अकोली भागातील दारूच्या दुकानात दोन तरुणांसोबत वाद झाला होता. वाद सुरू असतानाच आकाश…

Read More

मनपा शाळांत आता वाचन संस्कृती रुजणार:शिक्षण विभागात सर्वसमावेशक आढावा, मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न‎

. महानगर पालिका शाळांमध्ये केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर न देता विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण, जीवनकौशल्ये आणि सर्जनशीलता विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळांनी नवोपक्रमशील उपक्रम राबवावेत. भौतिक सुविधांच्या विकासाबरोबरच विद्यार्थ्यांना सुजाण, जबाबदार आणि सक्षम नागरिक म्हणून घडवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेवर असल्याचे शिक्षण सभापती अॅड. प्रीती रेवणे यांनी…

Read More

राजस्थान-छत्तीसगडमध्ये तापमान 40°C च्या वर जाणार:MPमध्ये पारा 1°C ते 5.4°C पर्यंत वाढला, उष्णतेची लाट नाही; आंध्र प्रदेशात 5 दिवस वादळाचा इशारा

देशभरात उष्णता वाढू लागली आहे. शुक्रवारी राजस्थानमधील बाडमेरमध्ये दिवसाचे तापमान 37.5°C पर्यंत पोहोचले. हवामान विभागाच्या मते, राज्यात पुढील दोन दिवसांत दिवसाचे तापमान 40°C च्या वर जाऊ शकते. छत्तीसगडमधील बिलासपूर, रायपूर आणि दुर्ग विभागात दिवसाचे तापमान 42°C पेक्षा जास्त जाऊ शकते. येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दिवसाबरोबरच रात्रीचे तापमानही वेगाने वाढेल. मध्य प्रदेशात वादळी पाऊस…

Read More

विद्यार्थिनींनी आत्मनिर्भरतेकडे आपली वाटचाल करावी- कांचनमाला गावंडे:कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ‎

विद्यार्थिनींनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, तसेच मोबाईल व सोशल मीडियाचा वापर शैक्षणिक उद्देशांसाठी करावा, असे प्रतिपादन जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे यांनी केले. शहरातील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात नुकताच पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कांचनमाला गावंडे बोलत होत्या. या सोहळ्याला विद्यार्थिनी, पालक व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती…

Read More

सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रूपाली चाकणकरांकडून धोका:अशोक खरातप्रकरणी बीडच्या व्यक्तीची SIT कडे तक्रार; राजकारणात खळबळ

राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला असून, हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून…

Read More

UP Voters Removed: 2.04 Cr From UP, 91 Lakh From Bengal

नवी दिल्ली9 तासांपूर्वी कॉपी लिंक निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. हे पूर्ण झाल्यानंतर 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदार यादीतून एकूण 6.08 कोटी नावे कमी झाली आहेत. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर रोजी SIR प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये…

Read More

वैद्यकीय बिलांसाठी पैशांचा खेळ:सीपीआरमध्ये मोठी कारवाई; हिशेबाची डायरी अंगलट, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एकाचवेळी निलंबन

छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील वैद्यकीय बिल घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतले आहे. बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याच्या आरोपांमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर एकाच वेळी कारवाई होणे ही जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या इतिहासातील…

Read More

शरद पवारांचे वारकरी संप्रदायाबाबतचे विधान योग्य:काही जण संतांविरोधात बोलतात, पण प्रतिगामी विचारांचे लोक शांत बसतात – रोहित पवार

“वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला समता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली आहे. मात्र, अलीकडच्या काळात या संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असून, यामुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत आहे,” अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेला आमदार रोहित पवार यांनी खंबीर पाठिंबा दिला असून, यावरून सत्ताधारी भाजप आणि संबंधित संघटनांवर…

Read More