वाळू वाहतुकीवरून चालकाला मारहाण:हप्त्यासाठी दिली धमकी, पैठण शहराजवळील घटना, जार जणांविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल
वाळू वाहतुकीच्या मुद्द्यावरून चालकाला अडवून मारहाण करत हप्ता उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवा चालक विजय आसाराम गायकवाड (रा. नारायणगाव, ता. पैठण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. २२) दुपारी ते शेवगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरून जात असताना पैठण येथील महावीर चौक (गोलनाका) येथे संशयित…