भोंदू अशोक खरात प्रकरण:खरातच्या अटकेने शिर्डीतील जमीन माफियांचे धाबे दणाणले
शिर्डी परिसरात जमीन व्यवहार, खाजगी सावकार की आणि आर्थिक गैरप्रकारांच्या मालिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भोंदू अशोक खरात याला राहाता न्यायालयाने जमीन खरेदी फसवणूक प्रकरणी 9 मेपर्यंत 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामुळे याप्रकरणातील तपासाला निर्णायक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. फसवणुकीच्या या प्रकरणाची व्याप्ती पाहता खरातच्या अटकेने शिर्डीतील जमीन माफियांचे धाबे दणाणले असून तपासात…