KEM Hospital Mumbai Renaming Demand by Minister Mangaprbhat Lodha
मुंबईतील सर्वसामान्यांचे आधारवड आणि गोरगरिबांसाठी अत्यंत परवडणारे महापालिकेचे प्रसिद्ध किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय सध्या नामांतराच्या मागणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला . मंगल प्रभात लोढा यांनी दुसऱ्यांदा नामांतर करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांनी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे नाव बदलण्याची इच्छा…