Headlines

धक्कादायक:पत्नी सोडून गेल्यानंतर मुले रोज त्रास देत असल्याने मुलीचा निर्घृण खून करून मृतदेह जंगलात फेकला

पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका बापानेच आपल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत आरोपी बापाला अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. सागर शिंदे (२९, रा. गायकवाड वस्ती, मोशी, ता. हवेली) असे या नराधम बापाचे नाव आहे. पत्नी…

Read More

गुजरातच्या शाळेत 147 विद्यार्थिनी आजारी:अन्न विषबाधेची शक्यता, सर्वांची प्रकृती स्थिर; अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले

गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील एका सरकारी निवासी शाळेत शुक्रवारी संशयित अन्न विषबाधेमुळे १४७ विद्यार्थिनी आजारी पडल्या. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना पोटदुखी, अतिसार आणि उलट्यांची तक्रार झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी बी.जी. गोहिल यांनी सांगितले की, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील (KGBV) २१५ विद्यार्थिनींपैकी १४७ जणींची तब्येत बिघडली….

Read More

विधान परिषद निवडणूक:झिशान सिद्दीकींकडून उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरेंचे शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीला; मविआत पेच कायम

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून बच्चू कडू, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे, ​मात्र,…

Read More

Green Avenue Society Flat Blaze, Smoke Visible 2km

गाझियाबाद3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गाझियाबादमध्ये बुधवारी सकाळी 8.30 वाजता गौर ग्रीन अव्हेन्यू सोसायटीच्या इमारतीला भीषण आग लागली. आग 15 मजली इमारतीच्या 9व्या मजल्यावर लागली. पाहता पाहता आगीने वरच्या 3-4 मजल्यांना आपल्या कवेत घेतले. आगीच्या उंचच उंच ज्वाळा उठू लागल्या. आग इतकी भीषण आहे की धुराचा लोट सुमारे 2 किमी दूरवरून दिसत आहे. सुदैवाने, फ्लॅटमध्ये राहणारे…

Read More

भोंदू अशोक खरातसोबत राजकीय नेत्यांचेही व्हिडिओ:हे सर्व उघडपणे समोर यायला हवे, आमदार रोहित पवारांची मागणी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांवर केलेले लैंगिक अत्याचार आणि त्याचे समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले संतापजनक व्हिडिओ यामुळे संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या गंभीर प्रकरणाची आता एसआयटी मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणावर उमटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात…

Read More

लग्नात पाहुण्यांना फेट्यांऐवजी ज्ञानाची शिदोरी‎:सोनोशीच्या गिते अन् खंबाळे येथील आंधळे परिवाराकडून 700 पाहुण्यांना पुस्तकांचे वाटप‎

लग्नसमारंभ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी बांधले जाणारे फेटे, बडेजाव.. मात्र, या परंपरेला फाटा देत खंबाळे (ता. सिन्नर) येथील आंधळे व सोनोशी (ता. संगमनेर) येथील गिते परिवाराने एका अनोख्या उपक्रमातून समाजासमोर नवा आदर्श ठेवला . सोनोशी येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब गिते यांचे चिरंजीव बाळासाहेब व अनिल आंधळे यांची कन्या शुभांगी यांचा विवाह सोहळा…

Read More

भाजपची साथ सोडली तरच विलिनीकरण शक्य:रोहित पवारांची NCP पुढे अट; बारामतीत 'पवार विरुद्ध पवार' लढत होण्याचेही दिले संकेत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या संभाव्य विलिनीकरणाची तार छेडली आहे. पण यासाठी त्यांनी राष्ट्रवादीपुढे भाजपची साथ सोडण्याची अट ठेवली आहे. अजित पवारांच्या पक्षाने भाजपची साथ सोडली, तरच दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत…

Read More

राहुलनगर शाळेच्या भिंतीला भेगा पडल्या:गतवर्षीच्या पुरामुळे नुकसान, विद्यार्थी भीतीखाली‎

गतवर्षी सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील राहुलनगर (सुलतानपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पाण्याने वेढा दिला होता. जवळपास १५ दिवस शाळा पाण्याखाली होती. शाळेत पाणी साचून राहिल्याने भिंतींना भेगा पडल्या आहेत. शाळा धोकादायक स्थितीत आहे. शाळेत ३५ चिमुकले भीतीच्या सावटाखाली ज्ञानार्जन करत आहेत. भविष्यातील धोका टाळण्यासाठी वर्ग खोल्यांची डागडुजी करावी. नूतनीकरण करावे आणि वॉल…

Read More

महावितरणचा जागर:पंढरपूर आषाढी एकादशी वारीमध्ये 'स्मार्ट मीटर'बाबत व्यापक जनजागृती; ग्राहकांच्या शंकांचे निरसन

स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनातील शंका व गैरसमज दूर करून त्याचे प्रत्यक्ष फायदे सांगण्यासाठी महावितरणच्या वाळूज शहर उपविभागातर्फे शनिवारी (25 जुलै) पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पंढरपूर वारीचे औचित्य साधून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना काळानुरूप वीजमीटरच्या तंत्रज्ञानात होत गेलेल्या बदलांची सविस्तर माहिती दिली. “स्मार्ट मीटर हे अत्यंत अचूक असून…

Read More

अभिषेक बॅनर्जींना टोकल्यानंतर मोइत्रा भांडू लागल्या:रिजिजूंची खिल्ली उडवली, अध्यक्ष म्हणाले- ओरडू नका; बांसुरी यांनी दुष्यंतची कविता वाचली, संसदेतील 5 मोमेंट्स

लोकसभेत मंगळवारी पेपरफुटीशी संबंधित ‘पब्लिक एक्झामिनेशन (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ वर चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेत 8 तास चर्चेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. यादरम्यान सभागृहात अनेकदा असे क्षण आले, जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले. बांसुरी यांनी आपल्या भाषणात दुष्यंत यांची कविता वाचली, तर गौरव गोगोई यांनी गोपालदास नीरज यांची आठवण करून दिली….

Read More