Headlines

साक्षी धोनीने मुलीसह घेतले साई दर्शन:संस्थानला 7 लाखांची देणगी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ‘महेंद्रसिंग धोनी यांची पत्नी साक्षी धोनी यांनी कन्या झिवा हिच्यासह मंगळवारी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी साईबाबा संस्थानच्या वैद्यकीय निधीसाठी ७ लाख रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली. महेंद्रसिंग धोनी शिर्डीत दर्शनाला कधी येणार? या…

Read More

उमरडच्या शिबिरात 800 प्रमाणपत्रांचे वाटप:महसूल विभागाच्या समाधान शिबिरामध्ये अनेक प्रलंबित दाखल्यांचा निपटारा‎

वाशिंबे करमाळा तालुक्यातील उमरड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित ‘समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आपली रेंगाळलेली प्रशासकीय कामे एकाच ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन केले. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित या शिबिराप्रसंगी आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामन बदे, आदिनाथचे संचालक राजाभाऊ…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य:सांगोला-दापोली एसटी बसचा ‘श्रीगणेशा’, शेतकरी आणि पर्यटकांची सोय; दापोली कृषी विद्यापीठाशी सांगोल्याचे नाते होणार घट्ट‎

सांगोला तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी आणि कोकणच्या निसर्गाची ओढ असलेल्या पर्यकांसाठी सांगोला आगाराने एक मोठी भेट दिली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सांगोला ते दापोली या नवीन बस सेवेचा प्रारंभ माजी आमदार दीपक साळुंखे . सांगोला तालुक्यातील पर्यटकांना नेहमीच कोकणचा नयनरम्य निसर्ग भुरळ घालत असतो. निसर्ग दर्शनासाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी…

Read More

PM Modi Karnataka Visit | Inauguration Sri Guru Bhairavaya Book Launch HD Devegowda

Marathi News National PM Modi Karnataka Visit | Inauguration Sri Guru Bhairavaya Book Launch HD Devegowda बंगळूरु1 तासापूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी कर्नाटक दौऱ्यावर असतील. पंतप्रधानांनी सकाळी 11 वाजता मंड्या जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले. थोड्याच वेळात ते लोकांना संबोधितही करतील. याशिवाय त्यांनी ‘सौंदर्य लहरी अँड शिव…

Read More

पाटबंधारे विभागाच्या कोन्हेरी कॅनल गळतीमुळे 30 एकर शेती चिखलात:पाच वर्षांपासून गळतीचा प्रकार, लाखो लिटर पाणीजाते वाया‎

एकीकडे सरकार ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ आणि ‘पाणी काटकसरीने वापरा’ असा संदेश देत असताना, मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी परिसरात मात्र पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे उलटाच प्रकार पाहायला मिळत आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या उजव्या कालव्याला गेल्या ५ वर्षांपासून मोठी गळती लागली असून, यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीमुळे ६ शेतकऱ्यांची तब्बल ३० एकर जमीन…

Read More

गुंतागुंतीची शस्त्रक्रिया; सुपरच्या डॉक्टरांना यश:स्वादुपिंडातील गाठीच्या त्रासामुळे शहरातील 12 वर्षीय मुलगी झाली होती त्रस्त‎

अमरावती स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) शहरातील १२ वर्षीय मुलीच्या पोटातील गाठीची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. गाठीमुळे रुग्ण बालिकेचे पोट वरच्या बाजूस सरकले होते, त्यामुळे तिला अन्न घेण्यास अडचण येत होती तसेच गॅस्ट्रोस्कोपी करतानाही अडथळे येत होते. श्वास घेणे आणि चालणेदेखील तिच्यासाठी कठीण झाले होते. परिस्थिती गंभीर असल्याने तातडीने…

Read More

चाकणकरांचे खरातला 177 कॉल:अंजली दमानियांनी शिंदे, पाटील, तटकरेंपासून अनेक मंत्री, त्यांचे पीए, आमदारांचे कनेक्शन आणले समोर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक दिग्गज राजकारण्यांच्या नावांचा जाहीर खुलासा करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, यात एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासह विशेषतः रूपाली चाकणकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले आहे. दमानिया यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, खरातच्या कॉल लिस्टमध्ये रूपाली चाकणकर या सर्वात वरच्या…

Read More

खजुराहोमध्ये युवक जिवंत जळाल्याचा व्हिडिओ:हेरिटेज रिसॉर्टमधून माकडं पळवत होता, उच्च दाबाच्या तारेला लागला पाईप

खजुराहो रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या ‘द खजुराहो हेरिटेज रिसॉर्ट’मध्ये एका कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता रिसॉर्टच्या छतावरून माकडांना हाकलत असताना घडली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बुधवारी सकाळी समोर आला आहे. मृताची ओळख खजुराहो येथील रहिवासी रिंकू रैकवार अशी झाली आहे. असे सांगितले जात आहे की, त्याने आपली आर्थिक परिस्थिती…

Read More

मिरा-भाईंदरमध्ये झॉम्बी ड्रग्जचा सुळसुळाट:काय आहे हा अंमली पदार्थ? त्याला का म्हणतात झॉम्बी? स्थानिकांची कारवाईची मागणी

मुंबई लगतच्या मिरा भाईंदरमध्ये झॉम्बी ड्रग्जचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या ड्रग्जच्या प्रभावाखाली असणारे लोक विचित्र हालचाली करताना स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांनी या ड्रग्जची पुरवठा साखळी शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, बंगळुरू, बिहार व चंदीगडनंतर आता मिरा-भाईंदर शहरात कथित झॉम्बी ड्रगची प्रकरणे…

Read More

Navnath Ban Slams Aditya Thackerays Leadership; Predicts UBT Struggles in 2029

मनपा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी चांगले काम केले तरी सत्ता मिळवता आली नाही असे संजय राऊत सांगत आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला चांगले काम केले तरी काही फायदा झाला नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंच्या अपयशावर राऊतांनी बोट ठेवले आहे. ते कसे अपयशी आहेत, त्यांच . नवनाथ बन म्हणाले की, मतदारसंघ वाढीमुळे देशात आग लागणार नाही. विरोधी पक्षांमध्ये…

Read More