‘अयान’च्या साथीदारांचा शोध घ्या, भर चौकात कठोर शिक्षा करण्याची मागणी:अचलपुरातील मुस्लिम संघटनांचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन
येथील अल्पवयीन मुलींसेाबत अश्लिल कृत्य करणारा अयान अहमद तनवीर अहमद व त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना भर चौकात कठोर शिक्षा करा, अशी मागणी मुस्लीम संघटनांनी केली. काजी ग्यासूद्दीन यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन ही मागणी केली. . हे प्रकरण पुढे आल्यानंतर मंगळवारी मुस्लीम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी ही मागणी केली. या पदाधिकाऱ्यांच्या…