Headlines

मेंदी कार्यक्रमात शस्त्राचा धाक दाखवून सोनसाखळी लुटली:पुण्यात पाच आरोपींना अटक, 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त

पुण्यात एका विवाह समारंभातील मेंदी कार्यक्रमात शस्त्राचा धाक दाखवून पाच लाख रुपयांची सोन्याची साखळी लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना येरवड्यातील संगमवाडी परिसरात सुनीता काची यांच्या घरी घडली. फिर्यादी नंदू अर्जुन काची (वय ५३, रा. संजयनगर, फुगेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी…

Read More

दिल्लीत आंदोलनानंतर आपल्या घरी पोहोचले अभिजीत दीपके:म्हणाले- सरकारने ट्रेलर पाहिला कॉकरोच काय करू शकतात, पण गोष्ट संपली नाही

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी सांगितले की, परीक्षांमधील गोंधळावरून त्यांचे आंदोलन तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत. दीपके यांनी सांगितले की, शनिवारी नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले आंदोलन यशस्वी ठरले. यात सुमारे 7,000 लोकांनी भाग घेतला. आता हे आंदोलन देशभरात पसरवले जाईल. दीपके यांनी असेही…

Read More

"माझ्याकडून असा अन्याय कधीच होणार नाही":मनोज जरांगे पाटील ठाम, 'राज्यातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत लढत राहणार'

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत सरकारला आणि समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “राज्यातील एका भागाला आरक्षण आणि दुसऱ्या भागाला नाही, असे माझ्याकडून कधीही होणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत मी…

Read More

Pune Agri Hackathon 2026 Concludes; CM Fadnavis Present; 1290 Applications Received

‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-2026’ या स्पर्धेचे उद्घाटन 15 मे रोजी सकाळी 11.30 वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कृषी महाविद्यालय येथे होणार आहे. या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण 17 मे 2026 रोजी सक . या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पोर्टलवर एकूण 1 हजार 290 अर्ज प्राप्त झाले आहेत. हे…

Read More

पुणे विषारी दारू कांडचे भिवंडी कनेक्शन उघड:तुकाराम मुंढेंच्या आदेशाने कंपनीचे गोदाम सील, 5,929 किलो मिथेनॉलचा साठा जप्त

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूमुळे झालेल्या २२ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या प्रकरणाचे धागेदोरे आता भिवंडीपर्यंत पोहोचले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच ॲक्शन मोडमध्ये येत भिवंडीत धाड टाकून मिथेनॉलचा प्रचंड साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कंपनीचे गोदाम सील करण्यात आले आहे….

Read More

'कॉकरोच जनता पार्टी'चा संस्थापक अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरात:घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, 80 पोलिस अन् 10 अधिकारी तैनात

सोशल मीडियावरील ‘कॉकरोच जनता पार्टी’ या उपहासात्मक डिजिटल पक्षाच्या माध्यमातून ‘नीट’ परीक्षा गैरव्यवहार आणि पेपर लीकविरोधात दिल्लीत आंदोलन गाजवणारा अभिजीत दीपके रविवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरात दाखल झाला. एक वर्षापासून भेट न झालेल्या आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी तो वाळूज महानगरातील ‘महानगर एक’ मधील ग्रोथ सेंटर येथील घरी पोहोचला. यावेळी त्याच्या आई-वडिलांनी औक्षण करून त्याचे स्वागत केले. दरम्यान,…

Read More

ट्रेलर लॉन्च दरम्यान रितेश देशमुख भावुक:वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर, पतीला भावुक पाहून जेनेलियाचे डोळेही भरून आले

मुंबईत ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी रितेश देशमुख भावुक झाले. मंचावर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या भूमिकेबद्दल बोलताना ते थांबले आणि त्यांचे डोळे पाणावले. यावेळी त्यांनी त्यांचे वडील विलासराव देशमुख यांची आठवण काढली, ज्यामुळे वातावरण भावुक झाले. रितेश म्हणाले की, ही भूमिका त्यांच्यासाठी केवळ एक रोल नसून अभिमान आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. त्यांनी सांगितले की, ‘छत्रपती…

Read More

सपाचे माजी खासदार म्हणाले- राम-कृष्ण मुस्लिम पैगंबर होते:असे विद्वानांचे मत आहे; मौलाना म्हणाले होते- कृष्ण ५ वेळा नमाज पठण करायचे

मौलानांनी भगवान श्रीकृष्णांना मुस्लिम म्हटल्यानंतर सपाचे माजी खासदार एसटी हसन यांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण पैगंबर असल्याचं म्हटलं आहे. मुरादाबादमध्ये त्यांनी शनिवारी सांगितलं की, ‘अनेक मुस्लिम विद्वानांचं मत आहे की, श्रीराम आणि श्रीकृष्ण हे 1 लाख 24 हजार पैगंबरांपैकी एक असू शकतात.’ ते म्हणाले, ‘इतक्या मोठ्या काळात अनेक गोष्टी बदलतात, त्यामुळे मी यावर कोणतीही टिप्पणी करू…

Read More

राज ठाकरेंना पोलिसांनी समज द्यावी:नसरापूर प्रकरणावरून असीम सरोदेंनी राज ठाकरे आणि प्रवीण तरडेंना सुनावले

नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे जनमानसात तीव्र संतापाची लाट असली, तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. एका जबाबदार नेत्याने असे चिथावणीखोर वक्तव्य करणे अयोग्य असून पोलिसांनी त्यांना समज द्यायला हवी, अशी भूमिका सरोदे यांनी मांडली. तसेच, याप्रकरणी प्रवीण…

Read More

भक्तीचा महासागर:दहा लाख भाविकांची सेवा; 500 पोती बुंदी, 350 ट्रॅक्टर अन् 15 हजार सेवेकरी सज्ज!, १७९ व्या गंगागिरी महाराज सप्ताहाची आज सांगता

धनगरवाडी-दिघी शिवारात सुरू असलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी ( २५ ऑगस्ट) सांगता होत आहे. सांगता सोहळ्यासाठी सुमारे १० लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यांच्या प्रसादासाठी ५०० पोती साखरेची बुंदी तयार केली जात आहे. प्रसाद वाटपासाठी ३५० ट्रॅक्टर आणि १५ हजार स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. बुंदी तयार करण्यासाठी…

Read More