आरटीई विद्यार्थ्यांकडून शुल्क, पुस्तकांचे पैसे घेतल्यास शाळांवर होणार कारवाई:पालकांना मोठा दिलासा, पुस्तक वितरणावरून शाळांमध्ये संभ्रम
राज्यात आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व शाळांना स्पष्ट आदेश देत आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क व पुस्तक . शासनाच्या या आदेशानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे शाळा प्रशासनावर नियमांचे काटेकोर पालन करण्याचा…