Headlines

Omraje Nimbalkar Clarifies MP Funds; Dharashiv

विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या बंडखोर खासदारांच्या खात्यात ‘खासदार निधी’चे (MPLADS) कोट्यवधी रुपये पडून असल्याचे आकडेवारीसह . 2019 ते 2024 चा 100% निधी खर्च! विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ओमराजे म्हणाले की, खासदार निधीचे मूल्यमापन हे मुदत संपण्यापूर्वी करणे…

Read More

मुंबईकडे निघालेला "लाँग मार्च' शहरात:भीमसैनिकांकडून ‎जल्लोषात स्वागत‎

अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बीड ते मंत्रालय (मुंबई) दरम्यान निघालेला ‘लाँग मार्च’ अहिल्यानगर शहरात दाखल झाला. यावेळी शहरातील समस्त भीमसैनिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत लॉंग मार्चचे प्रमुख संयोजक सिद्धार्थ शिंगारे यांचा सत्कार केला व आंदोलनाला पाठिंबा दिला. नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मार्चमध्ये सहभागी झालेल्या हजारो भीमसैनिकांसाठी आवश्यक त्या…

Read More

"हा केवळ माझ्या आईचा नाही, तर प्रत्येक महिलेचा अपमान!":सुनेत्रा पवारांवरील टीकेवर जय पवारांचे काँग्रेसला सडेतोड उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसच्या सोशल मीडियावरून ‘गुंगी गुडिया’ अशी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादग्रस्त पोस्टप्रकरणी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणावरून सध्या काँग्रेसवर चहुबाजूंनी जोरदार टीका होत असून,…

Read More

"भाई आया रे गॅस सिलिंडर’ गीत वाजणार:जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश, सुरक्षित वापराची सवय लागणार‎

घरगुती गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापराबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात एक स्तुत्य पाऊल उचलण्यात आले आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व गॅस वितरण वाहनांवर (डिलिव्हरी व्हॅन्स) “भाई आया रे गॅस सिलिंडर’ हे विशेष सुरक्षा गीत अनिवार्यपणे वाजवले जाणार आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि इंडियन ऑईल (आयओसीएल) च्या…

Read More

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’अभियान सुरू:पंचगव्हाण येथे विविध आजारांची तपासणी, दंत, नेत्र आणि ईसीजी तपासणीसह नागरिकांना मोफत आरोग्य कवच‎

राज्यभरात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर . काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या शिबिरामध्ये पंचगव्हाण आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे रीतसर उद्घाटन करण्यात…

Read More

दलित पँथर चळवळीचा इतिहास समाजासमोर येणे गरजेचे:रामदास आठवले यांचे दयानंद मस्के यांच्या सत्कार व ग्रंथप्रकाशन प्रसंगी मत

पुणे येथे आयोजित माजी गृहनिर्माणमंत्री दयानंद मस्के यांच्या नागरी सत्कार व ग्रंथप्रकाशन समारंभात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दलित पँथर चळवळीच्या इतिहासावर प्रकाश टाकला. अमेरिकेतील ब्लॅक पँथरप्रमाणेच भारतात दलित पँथर चळवळ उभी राहिली, जिने दलित समाजावरील अन्याय-अत्याचाराला वाचा फोडली. या चळवळीचा इतिहास आजच्या युवकांना आणि समाजाला समजणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले….

Read More

Supreme Court On POCSO Act Misuse; Consensual Teenage Relationships Case

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने किशोरवयीन मुला-मुलींमधील सहमतीने झालेल्या संबंधांमध्ये पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कथित गैरवापरावर चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने सोमवारी सांगितले की, जेव्हा एखाद्या मुला-मुलीमध्ये संबंध असतात आणि ते एकत्र जातात, तेव्हा प्रत्येक प्रकरणाला आपोआप पॉक्सोचे प्रकरण मानले जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान विचारले-…

Read More

हडपसरला पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, गुन्हेगारीमुक्त करणार – MahaPlus.in is a Marathi Info News Portal | Latest News about Politics, Education, Crime, Entertainment and many more

हडपसर विधानसभा मतदारसंघाला पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीमुक्त बनवायचे आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यात विद्यमान आमदार सपशेल अपयशी ठरले आहेत. हा बॅकलॉग भरून काढत महाविकास आघाडी हडपसरला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे,” असा निर्धार हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला.  “हडपसर विधानसभा मतदारसंघाला पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीमुक्त बनवायचे आहे. मतदारसंघातील…

Read More

माफी मागण्यासाठी काश्मिरा पाया पडली होती:सुनीता आहुजा समेटावर बोलल्या- रडून रडून माफी मागितली, कृष्णा म्हणाला आमच्याबद्दल चर्चा होतेय

या दिवसांत रिॲलिटी शो ‘लॉक अप’मध्ये दिसणाऱ्या गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह यांच्याशी झालेल्या सलोख्याबद्दल एक मोठा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कश्मिरा शाहने त्यांच्या पाया पडून माफी मागितली होती, त्यानंतर त्यांचे 15 वर्षांचे जुने भांडण संपले. यावर कृष्णा अभिषेक आणि कश्मिराची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ‘लॉक अप’…

Read More

धरणगावात इंधन टंचाईचे विदारक चित्र:डिझेलसाठी शेतकरी दुपारपासून उपाशीपोटी रांगेत; पंपचालकाचे मन हेलावले, रात्री दिले जेवण

आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे अत्यंत गंभीर आणि विदारक पडसाद आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संकटामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरासह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. डिझेल मिळवण्यासाठी बळीराजाला चक्क पेट्रोल पंपावरच रात्रभर मुक्काम ठोकण्याची वेळ आली आहे. बुधवारी रात्री याच इंधन टंचाईच्या गर्दीतून…

Read More