Headlines

किश्तवाडमध्ये ढगफुटी, अनेक घरांत शिरले पाणी:सुरतेत 24 तासांत 611 मिमी पाऊस; केरळमध्ये भूस्खलनामुळे 6 जणांचा मृत्यू

जम्मू – काश्मीरमधील किश्तवाडमध्ये शनिवारी ढगफुटी झाली. त्यानंतर आलेल्या अचानक पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे किश्तवाड, डोडा आणि रामबनमधील शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, केरळमधील कोचीसह अनेक दक्षिण जिल्ह्यांमध्ये २४ तासांत ३६१ मिमी पाऊस झाला. त्यानंतर झालेल्या भूस्खलनात ६ जणांचा मृत्यू झाला. सुरत आणि मोरबीसह गुजरातच्या अनेक भागांमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार…

Read More

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण:वाझेने 100 कोटी वसुलीसाठी रचला होता कट, एनआयए कोर्टात वाझे, शर्मांसह 10 वर दोषारोप

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन उभे करणे, या घटनेतील साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या साडेचार वर्षांपूर्वीच्या प्रकरणात मुंबईतील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने शनिवारी बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे, माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह १० आरोपींविरोधात ‘यूएपीए’, हत्या आणि गुन्हेगारी कटाचे औपचारिक दोषारोप निश्चित केले. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्रानुसार १००…

Read More

शालार्थ आयडी घोटाळा:संजय गरुडला न्यायालयीन कोठडी

शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आणि संजय गरुड याला अखेर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. नाशिकरोड न्यायालयाने २८ जुलै रोजी गरुडला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्याने पोलिस पथक त्यांचा ताबा घेण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिस कोठडीतील कसून चौकशी टाळण्यासाठी गरुड आधीच रुग्णालयात दाखल झाला होता. पोलिस ताबा घेणार तितक्यात एका बड्या नेत्याचा डॉक्टरांना…

Read More

राज्यात लवकरच नवे रुग्णवाहिका धोरण राबवणार- परिवहनमंत्री सरनाईक:मनमानी भाड्याला आता चाप; ॲपवर दिसेल रुग्णवाहिकेचे “लाइव्ह लोकेशन’

वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी रुग्णांना वेळेवर मदत मिळावी आणि खासगी रुग्णवाहिकांच्या मनमानी भाड्याला आळा बसावा, यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच सर्वसमावेशक “रुग्णवाहिका धोरण’ आणणार आहे. या अंतर्गत राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत रुग्णवाहिकेवर “रिअल-टाइम’ डिजिटल देखरेख ठेवली जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली. या नव्या धोरणाचा मुख्य उद्देश रुग्णवाहिकांचे बुकिंग, रिस्पॉन्स टाइम आणि दरनिश्चिती यामध्ये सुसूत्रता…

Read More

There was a conspiracy to sabotage the Jantar Mantar protest in police uniform, Jaish terrorist claims after interrogation…

Marathi News National There Was A Conspiracy To Sabotage The Jantar Mantar Protest In Police Uniform, Jaish Terrorist Claims After Interrogation… कोलकाता3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प. बंगाल एसटीएफने दावा केला की, अटक केलेला संशयित जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी हमीम मंडलने अलीकडेच दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांचा गणवेश घालून घुसखोरी आणि तोडफोड करण्याचा कट रचला होता. एसटीएफचे…

Read More

पोलिस ठाणे बॉम्बने उडवून देईन; मित्रास सोडवण्यासाठी तरुणाने दिली धमकी:पुण्यात पोलिसांना शिवीगाळ करत म्हणाला- पोलिस ठाणे जाळून टाकेन

सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या मित्राला सोडवण्यासाठी आलेल्या एका तरुणाने पोलिस ठाण्यातच धुडगूस घालत तोडफोड केली. पोलिसांना शिवीगाळ करत पोलिस ठाणे जाळून टाकण्याची, बॉम्बने उडवण्याची तसेच पोलिसांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनायक दत्तात्रय भोंडवे (२४, रा. चव्हाणनगर, धनकवडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस कर्मचारी मारुती उत्तमराव नलवाड हे…

Read More

देशात 4.7 लाख गाड्या विकल्या गेल्या, गेल्या वर्षापेक्षा 33% जास्त:मारुती-ह्युंदाईची एका महिन्यात विक्रमी विक्री; कमी व्याजदर आणि कर सवलतीमुळे मागणी वाढली

भारतात कारची विक्री जुलैमध्ये विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या काळात वाहनांची एकूण विक्री 33% नी वाढून सुमारे 4.7 लाख युनिट्स राहण्याचा अंदाज आहे. मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर इंडियाच्या विक्रमी विक्रीमुळे प्रवासी वाहन उद्योगाने ही विक्रमी वाढ नोंदवली आहे. कार विक्री वाढण्याची कारणे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांच्या मते, या…

Read More

कर्जमाफी यादीत घोळ:पात्र शेतकरी वंचित, कर्ज आणि माफ रकमेत मोठी तफावत; तिवसातील शेतकऱ्यांमध्ये रोष, मुख्यमंत्र्यांना निवेदन

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले आहे. एकट्या तिवसा तालुक्यातील अनेक पात्र शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत, तर ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांच्या कर्जाच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाचे वातावरण आहे. या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी तिवसा तहसीलदारांमार्फत…

Read More

बालिकेच्या मृत्यू प्रकरणात ग्रामसेवक निलंबित:असमाधानकारक खुलास्यानंतर आणखी दोघांवर कारवाईची शक्यता

चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत अंतर्गत हनुमानढाणा गावात एका बालिकेचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात ग्रामपंचायत अधिकारी विनायक मालसिंग धुर्वे यांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी घडली होती. धुर्वे यांच्यावर कामात हयगय, प्रचंड निष्काळजीपणा आणि वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा आरोप आहे. चिखलदरा येथील गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जारी केले आहे….

Read More

Maharashtra Weather Update; Orange Alert for Ghats & Yellow for Districts

राज्यात पावसाचा जोर अद्यापही असमान स्वरूपाचा कायम असून, पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, घाटमाथ्यावरील भागांसाठी ऑरेंज अलर्ट तर राज्यात . १ ऑगस्ट रोजी पुणे घाट, कोल्हापूर घाट आणि सातारा घाट परिसराला अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर ठाणे,…

Read More